पुन्हा एकदा सजेल मानवतेचा समागम ७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पूर्वतयारीचे सौंदर्य

प्रतिनिधी             सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निरंकारी परिवाराचा ७७वा वार्षिक संत समागम १६,१७ व १८ नोव्हेंबर, २०२४ ला आयोजित होत आहे. आध्यात्मिकतेचा आधार घेऊन या समागमामध्ये प्रेम, शांति आणि एकत्वाचा संदेश दिला जातो जो नि:संदेह समस्त मानवतेच्या कल्याणार्थ […]

Continue Reading

कौन्सिल हाॅल रस्त्यावर भरधाव बुलेट घसरून युवकाचा मृत्यू; आठवडभरात दुसरा बुलेट अपघात

प्रतिनिधी भरधाव बुलेट घसरुन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कौन्सिल हॉल रस्त्यावर घडली. अपघातात युवकाबरोबर असलेला सहप्रवासी मित्र गंभीर जखमी झाला. एरंडवणे भागातील भरतकुंज परिसरात बुलेट घसरुन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. बुलेट घसरुन झालेल्या अपघातात दोन युवकांचे मृत्यू झाले. भरधाव वेगामुळे अशा प्रकारचे अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. अर्पित शर्मा (वय २२, रा. […]

Continue Reading

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी

प्रतिनिधी पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड परिसरात दोन एसटी बसचा अपघात झाला. अपघातात महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. एसटी बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नामदेव बाबुराव आढाव (वय ७८, रा. चिंचपूर, आष्टी, जि. बीड ), सुवर्णा संतोष होले (वय ३८, रा. बिरोबावाडी, पाटस, ता. दौंड) अशी मृत्युुमुखी […]

Continue Reading

खेड शिवापूर टोलनाका परिसरात एक कोटींचा गुटखा जप्त, कर्नाटकातील गुटख्याची पुण्यात विक्री

प्रतिनिधी शहरात गुटख्याची राजरोस विक्री होत असून, ग्रामीण पोलिसांच्या पथकाने खेड शिवापूर टोलनाका परिसरात कर्नाटकातून पुण्यात विक्रीस पाठविलेला एक कोटी १५ लाख ८८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालकासह दोघांना अटक केली. मल्लमा भिमाया दौडमनी (वय ३१, सध्या रा. कात्रज, मूळ, रा. मदगुनकी कर्नाटक), तुषार दीपक घोरपडे (वय २६, रा. जांभुळवाडी, कात्रज) अशी […]

Continue Reading

दुचाकी पुढे नेण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून तरुणाचा खून

प्रतिनिधी दुचाकी पुढे नेण्याच्या (ओव्हरटेक) वादातून तरुणाचा अल्पवयीनांनी कोयत्याने वार करुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द भागात घडली. अल्पवयीनांनी तरुणावर तब्बल ३५ वार केले. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. अभय मारुती सुर्यवंशी (वय २०, रा.गणेशनगर कॉलनी, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) […]

Continue Reading

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, ६० जण ताब्यात; एक लाखांची रोकड जप्त

प्रतिनिधी शहराच्या मध्यभागातील छत्रपती शिवाजी रस्त्यावर असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री छापा टाकला. पोलीस आयुक्तांनी शहरातील बेकायदा धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाच खडक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जुगार अड्डा सुरू होता. गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत ६० जणांना ताब्यात घेतले, तसेच मोबाइल संच, एक लाख दोन हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला. […]

Continue Reading

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध*

प्रतिनिधी. पुणे, दि. २४: भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या अनुषंगाने […]

Continue Reading

खळबळजनक! नागपुरात आठ लाखांची रक्कम जप्त, आचारसंहिता काळातील पहिली कारवाई

प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने पोलीस विभागाच्या विशेष पथकांची पैशांचा गैव्यवहार आणि हवाला रक्कम यावर करडी नजर आहे. उमेश ऐदबान याचे मानेवाडा रोडवर चहाचे दुकान आहे. तो सायंकाळी महाराज बाग चौकाकडून विद्यापीठ वाचनालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर दुचाकी घेऊन उभा होता. तो बराच वेळ तेथे कुणाचीतरी वाट बघत असल्याचे दिसत होते. सीताबर्डी पोलिसांचे एक पथक […]

Continue Reading

मा.श्री सोमनाथराव गणपतराव सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती तालुका संघटक पदी निवङ,

प्रतिनिधी. सोमनाथराव सावंत वाघळवाङी सोमेश्वरनगर येथील रहिवाशी आसून पक्ष वाढीसाठी त्यांचे मोलाचे सहकार्य आहे. युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे नुकतेच पत्र देण्यात आले. बारामती पश्चिम भागात त्यांचा तळागाळातील समाजातील घटकांपर्यंत दांङगा लोकसंपर्क आहे. खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या विजयात सोमनाथराव सावंत यांनी प्रमुख भूमिका निभावली होती.त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची पक्ष श्रेष्ठींनी दखल […]

Continue Reading

शस्त्रपरवाना धारकांकडील पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

प्रतिनिधी. : विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ६७७ शस्त्रपरवाना धारकांकडील ३ हजार ७६१ शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. हे आदेश जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या संपूर्ण क्षेत्रात अंमलात राहतील. निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र […]

Continue Reading