निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध*

प्रतिनिधी. पुणे, दि. २४: भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या अनुषंगाने […]

Continue Reading

खळबळजनक! नागपुरात आठ लाखांची रक्कम जप्त, आचारसंहिता काळातील पहिली कारवाई

प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने पोलीस विभागाच्या विशेष पथकांची पैशांचा गैव्यवहार आणि हवाला रक्कम यावर करडी नजर आहे. उमेश ऐदबान याचे मानेवाडा रोडवर चहाचे दुकान आहे. तो सायंकाळी महाराज बाग चौकाकडून विद्यापीठ वाचनालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर दुचाकी घेऊन उभा होता. तो बराच वेळ तेथे कुणाचीतरी वाट बघत असल्याचे दिसत होते. सीताबर्डी पोलिसांचे एक पथक […]

Continue Reading