काकडे महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान हा कार्यक्रम संपन्न*.

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर – येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात भारतीय निवडणूक आयोग व उपविभागीय कार्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी श्री. रमेश कवितके सर उपस्थित होते यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती जयश्री सणस, पर्यवेक्षक प्रा. राहुल गोलांदे, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी कवितके सरांनी विद्यार्थी व […]

Continue Reading

आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

मोरगाव – प्रतिनिधी बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय शासकीय मैदानी स्पर्धेत आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले. विद्यालयातील गौरी नितीन कुतवळ हिने १७ वर्ष वयोगटातून उंच उडीत प्रथम तर १०० मीटर हर्डल्स प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. तर पायल गणेश मालक हिने उंच उडी या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. […]

Continue Reading

निंबूत येथील भैरवनाथ देवस्थान मंदिरास ब वर्ग दर्जा प्राप्त. सतीश राव काकडे यांच्या पाठपुराव्याला यश.

प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील निंबूत हे यात्रेच्या कुस्ती आखाड्यामुळे नेहमीच चर्चेत असते. या आखाड्यामध्ये दरवर्षी परराज्यातील मल्ल आपले नशीब आजमावण्याकरता येत असतात. याच निंबूत मधील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट साठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना ब वर्ग अंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यापूर्वी नींबूत येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यास क वर्ग […]

Continue Reading