माझा जिल्हा
श्री क्षेत्र पैठण येथे संत चोखामेळा अभ्यासन केंद्र पुणे, विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान आणि वृंदावन फाऊंडेशन पुणे आयोजित दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन येथील संत एकनाथ नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे हे या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे…
