खेड शिवापूर टोलनाका परिसरात एक कोटींचा गुटखा जप्त, कर्नाटकातील गुटख्याची पुण्यात विक्री
प्रतिनिधी शहरात गुटख्याची राजरोस विक्री होत असून, ग्रामीण पोलिसांच्या पथकाने खेड शिवापूर टोलनाका परिसरात कर्नाटकातून पुण्यात विक्रीस पाठविलेला एक कोटी १५ लाख ८८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालकासह दोघांना अटक केली. मल्लमा भिमाया दौडमनी (वय ३१, सध्या रा. कात्रज, मूळ, रा. मदगुनकी कर्नाटक), तुषार दीपक घोरपडे (वय २६, रा. जांभुळवाडी, कात्रज) अशी […]
Continue Reading