अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार, येरवड्यातील घटना
प्रतिनिधी अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रितेश लक्ष्मण परदेशी (वय ४८, रा. जयजवाननगर, येरवडा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. परदेशी याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उमेश रमेश वाघमारे (वय ३८, रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी वाघमारे पसार झाला […]
Continue Reading