काकडे देशमुख व जगताप यांचा शाही विवाह सोहळा निंबूत येथे संपन्न. दिग्गज राजकीय नेते मंडळांची विवाह सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थिती.
आयुष्यातला अविस्मरणीय क्षण प्रत्येकाला तोच खास आणि लक्षात राहण्यासारखा बनवायचा असतो असाच सोहळा गुरुवार दिनांक 26 रोजी निंबुत येथे समता लॉन्स मंगल कार्यालयाच्या भव्य प्रांगणात साजरा झाला निंबुत गावचे मा. उप सरपंच उदयसिंह नारायणराव काकडे देशमुख यांची कन्या चि. सौ. कां. पूजा व पणदरे ता. बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील बागायतदार संजय शहाजीराव जगताप […]
Continue Reading