सोनगाव येथील कऱ्हा नदीवर पादचारी पूलाचा आराखडा करा- उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती, दि.२: सोनगाव येथील सोनेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता कऱ्हा नदीवर पादचारी पूलाचे बांधकाम करण्याच्यादृष्टीने आराखडा तयार करा, सोनगाव येथे शनिवारी (दि.१) प्रस्तावित नवीन पूल आणि दशक्रिया घाटाच्या पाहणीवेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले. यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. […]
Continue Reading