श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत येथे ‘आनंद बाजार मेळावा’ उत्साहात साजरा..

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय व ज्युबिलंट भारतीया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ५जाने. २०२५रोजी विद्यालयात आनंद बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई लकडे व उपस्थित महिला यांच्या हस्ते झाले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी हा आनंद बाजार मेळावा […]

Continue Reading

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ४ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी –  राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथक क्रमांक १ च्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत वानवडी आणि मोहम्मदवाडी हद्दीत छापा मारुन ४ लाख ८३ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त आला आहे. वानवडी हद्दीत लुल्लानगर चौक ते नेताजी नगर कॉलनी रोडच्या डाव्या बाजूला एक इसम महाराष्ट्र राज्यात विक्रीस, वाहतुकीस तसेच स्वतःजवळ बाळगण्यास प्रतिबंधित असलेल्या उच्च […]

Continue Reading