राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार प्रा. हनुमंत माने यांना सन्मानपूर्वक प्रदान…
सोमेश्वरनगर… साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेचे अध्यक्ष व प्रेरणादायी प्रशिक्षक प्रा. हनुमंत माने यांनी संपादित केलेला “काव्यसंकल्प” राज्यस्तरीय प्रातिनिधीक कवितासंग्रहास “शब्दगंध” साहित्यिक परिषद व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीने “राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार” शब्दगंध साहित्य संमेलनाध्यक्ष- डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. याप्रसंगी स्वागताध्यक्ष-श्री.संपतदादा बारस्कर, आमदार संग्राम जगताप, […]
Continue Reading