माझा जिल्हा
एम न्यूज मराठी बातमी वरती शिक्का मोर्तब ,सोमेश्वर कारखाना कथित आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी कारखान्यातील संबंधीत विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन व तात्काळ गुन्हा दाखल करणार – श्री. पुरुषोत्तम जगताप
प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचारी व कामगार यांचे हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना…
