साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रामधील ऊस शेतीमध्ये ‘एआय’चा वापर वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रतिनिधी. माळेगाव सहकारी साखर कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या नूतनीकृत पुतळ्याचे अनावरण बारामती, दि. 28: साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण […]
Continue Reading