लग्नाची वरात, पोलीस स्टेशनचे दारात

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील माळेगांव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अंतर्गत येणारे मौजे माळेगांव खुर्द या गावात आज दिनांक 20/04/2025 रोजी सायं 04.00 वा.चे सुमारास भारतीय संसदेने भारत देशातील सर्व जाती धर्मातील पुरुषांकरिता कमीत कमी 21 वर्षे, आणि मुलींसाठी कमीत कमी 18 वर्षे वयोमर्यादा ठरवून दिलेली असताना देखील एका विशिष्ट समाजातील नातेवाईकांनी एकत्र येऊन नवरी मुलीचे वय 13 […]

Continue Reading

श्री दिग्विजय वसंतराव काकडे “आणि कार्यकर्ते यांनी भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.

प्रतिनिधी          निंबुत ता बारामती येथील “सहकारमहर्षी स्व.भगवाननाना साहेबराव देशमुख” यांचे नातू युवा उद्योजक आणि यशस्वी बांधकाम व्यावसायिक “श्री दिग्विजय वसंतराव काकडे “आणि कार्यकर्ते यांनी काल भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.                  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, […]

Continue Reading

शेंङकरवाङी कुस्ती आखाङ्याचा फायनल कुस्तीचा मानकरी पै ऋषिकेश शेंङकर शेंङकरवाङी व पै ऋषी शिंदे मगरवाङी

प्रतिनिधी हनुमान जन्मोउत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात नामांकित पैलवानांनी उपस्थिती दाखवून सहभाग नोंदविला. शेंङकरवाङीतील हनुमान जन्मोउत्सव अनेक कार्यक्रम आयोजित करून ग्रामस्थ साजरा करत आसतात. हरिपाठ सप्ताह, भारूड, व्याख्यान, लोकनाट्य तमाशा, कुस्ती मैदान आश्या अनेक कार्य क्रमाचे आयोजन केले होते. समस्त ग्रामस्थ शेंङकरवाङी यांनी आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात जंगी कुस्त्या पार पङल्या. नवनाथ कुस्ती केंद्र मगरवाङी […]

Continue Reading

बारामतीत ‘शक्ती बॉक्स’चा गुन्हेगारांंवर वचक

प्रतिनिधी सार्वजनिक ठिकाणी; तसेच शाळा, कॉलेज परिसरात महिलांच्या छळाचे प्रकार रोखण्यासाठी बारामतीत पोलिसांनी ‘शक्ती बॉक्स’ हा उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक गावात महिलांच्या सुरक्षतेसाठी ‘शक्ती बॉक्स’च्या माध्यमातून राबविलेले उपक्रम आणि गुन्हेगारांच्या समाज माध्यमांवरील हालचालींवर पोलीस नजर ठेवत असल्याने या ‘शक्ती-बॉक्स’चा गुन्हेगारांवर वचक बसला आहे. त्यामुळे महिलांच्या छळाचे गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. या उपक्रमांतर्गत […]

Continue Reading

सोमेश्वरच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये तेरी भी चूप मेरी भी चुप.! 

 संपादक मधुकर बनसोडे.  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अद्याप कोणावरतीही गुन्हे दाखल न झाल्यामुळे सभासदांमधून नाराजी दिसत आहे.  सोमेश्वर कारखान्याने चौकशी समिती स्थापन करून चौकशी केली मात्र या चौकशीमध्ये. लेबर ऑफिसर निंबाळकर, व कर्मचारी साळुंखे, हे दोन इसम प्रथम दर्शनी दोषी असल्याचे समजते?. मात्र संबंधित ठेकेदारावरती आद्यपही कोणत्या प्रकारचा ठपका लावल्याचे दिसत […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील बौद्ध विहार पंचशील मित्र मंडळ आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाची सुरवात प्रार्थना करून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . या कार्यक्रमावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमावेळी विविध कार्यक्रम पार पडले यामध्ये श्रद्धा अंधश्रधा या विषयावरती जादुगार […]

Continue Reading

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…

प्रतिनिधी. कागज और कलम की ताकत दुनिया की हर ताकत से बड़ी हैं, एक रोटी कम खाओ पर बच्चों को जरूर पढ़ाओ | असे म्हणणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन, संस्थेचे मानद […]

Continue Reading

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांचे रूप पालटणार

प्रतिनिधी पुणे, दि. १२: भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या […]

Continue Reading

तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या

वडगाव निंबाळकर – प्रतिनिधी तू माझ्याशी लग्न नाही केले तर तुझ्या आई वडिलांचे मुंडके उडवीन अशी धमकी दिल्याने कोऱ्हाळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की १५ वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश […]

Continue Reading

सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे यांचे आवाहन. 

प्रतिनिधी – २८ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीस १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या औचित्याने अधिनियमाच्या जनजागृतीसाठी २८ एप्रिल हा दिवस जिल्हा व ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सेवा हक्क दिन साजरा करावा, असे आवाहन राज्याचे सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. […]

Continue Reading