संत निरंकारी मिशनद्वारा इंदिरानगर येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन…

प्रतिनिधी. सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील इंदिरानगर ब्रांच येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन चिंतामणराव देशमुख प्राथमिक विद्यालय, इंदिरानगर या ठिकाणी रविवार दि. ६ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत करण्यात आले आहे. मिशनचे स्वयंसेवक आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करत […]

Continue Reading