1 min read

पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार ; अनेक तालुकाध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतिनिधी-  हेमंत गडकरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधीच जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचा सफाया होणार असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची मोठी ताकत होती. २०१४ च्या मोदी लाटेत […]

1 min read

दौंड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आगामी निवडणूक प्रक्रियेला पदाधिकाऱ्याकडून वेग

  शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन भाऊ अहिर यांच्या सूचनेवरून काल दौंड विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हाप्रमुख संजुभाऊ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद निवडणुक अनुषंगाने मोठ्या उत्साहात बैठक संपन्न झाली महाराष्ट्र मध्ये होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत असताना पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा […]