Home

1 min read

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

प्रतिनिधी दांडेकर पूल भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा मुलावर दहा ते बारा जणाच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्राना मारहाण करण्यास आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या टोळक्यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मयूर राम पालखे ( वय.२५, रा.दांडेकर पुल) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार […]

1 min read

होळीच्या दिवशी रस्त्यावर फुगे मारणारी हुल्लडबाज मुले ताब्यात; पोलिसांकडून पालकांवर गुन्हे

प्रतिनिधी होळीच्या दिवशी फर्ग्युसन रस्त्यावर पादचारी नागरिक आणि तरुणींना पाण्याचे फुगे मारून हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली होती. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई करुन हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांना पकडले. होळीच्या दिवशी फर्ग्युसन रस्त्यावर पादचारी नागरिकांवर दुचाकीस्वार मुलांनी फुगे फेकले होते. गुन्हे शाखा. युनिट एकचे पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे आणि शशिकांत दरेकर यांनी […]

1 min read

मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले

प्रतिनिधी मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या मामाला व त्यांच्या मुलाला दुचाकीवरून जाताना पाठीमागून जीपची धडक देत उडवले. त्यानंतर जीप माघारी फिरवून जखमी मुलास चिरडून ठार केल्याची घटना शेंदुरवादा ते सावखेडा मार्गावर गुरुवारी घडली. प्रथम दर्शनी अपघात भासवण्याचा प्रयत्न केल्यानंतर जखमी मामाने दिलेल्या फिर्यादीनंतर वाळूज पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा रात्री ८.३० च्या सुमारास नोंद झाला आहे. […]

1 min read

चॉकलेटचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीचे अपहरण, दारुड्या युवकाने…

प्रतिनिधी यशोधरानगर परिसरात राहणारी १० वर्षीय मुलगी आठवडी बाजारात गेली होती. तेथे ओळखीच्या एका आरोपी युवकाने तिचे दुचाकीवर अपहरण केले. तिला दिवसभर शहरात फिरवले आणि शहराबाहेर जाण्याच्या तयारीत असताना सक्करदरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या युवकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. बुधवाार दुपारपासून सुरु असलेल्या अपहरण नाट्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. […]

1 min read

खून करून झाडाला लटकवला मृतदेह, लिव्ह इन पार्टनरचा बनाव…

प्रतिनिधी जरीपटका ठाण्यांतर्गत २३ दिवसांपूर्वी एक महिला झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्या भासवण्यासाठी लिव्ह इन पार्टनरने तिचा मृतदेह झाडाला लटकवला होता. मात्र, उत्तरीय तपासणी अहवालात त्याचे पितळ उघडे पडले. गळा आवळून हत्या आणि मृत्यूपूर्वी झटापट झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले.पोलीसी खाक्या दाखवताच प्रियकराने खुनाची […]

1 min read

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार गुंडांचा शहरात वावर, चौघांना अटक; पिस्तूल, दोन कोयते जप्त

प्रतिनिधी पिंपरी, चिंचवड आणि वाकड पोलिसांनी तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन तडीपार गुंडांसह चौघांना अटक केली. त्यामध्ये पिस्तूल आणि दोन कोयते अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार गुंडांचा शहरात वावर असल्याचे दिसून येत आहे. आनंद नामदेव दनाने (वय ३१, रा. विद्यानगर, चिंचवड) असे पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी […]

1 min read

छेडछाडीमुळे महाविद्यालयीन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, भारती विद्यापीठ परिसरातील घटना

प्रतिनिधी छेडछाडीमुळे एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव पठार भागात घडली. युवतीची छेड काढणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजिंक्य आवटे (रा. भोसरी), सुजल खुणे (रा. राम मंदिराजवळ, आंबेगाव पठार) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत युवतीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवती महाविद्यालय, […]

1 min read

वडगाव निंबाळकर येथे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्या वतीने जामा मज्जिद येथे इफ्त्यार  पार्टीचे आयोजन 

  प्रतिनिधी – फिरोज भालदार मुस्लिम धर्माचा पवित्र महिना म्हनजे रमजान ओळखला जातो यामध्ये सर्व मुस्लिम बांधव तीस दिवसासाठी उपवास धरून नमाज पठण करत असतात . याचेच औचित्य साधून जामा मस्जिद वडगाव निंबाळकर येथे सोळा रमजान ला वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन कडून इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते . यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे […]

1 min read

मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

प्रतिनिधी मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने मानसिक नैराश्यातून एका चौदा वर्षांच्या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मालाड परिसरात मंगळवारी घडली. घरात कोणीही नसताना लोखंडी सळीला गळफास घेऊन तिने जीवन संपवले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून तिच्या पालकांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. मालवणी येथील खारोडी परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. या […]

1 min read

आईला भेटायला आला अन् जाळ्यात अडकला; मेफेड्रोन तस्करी प्रकरणात फरार आरोपीला अटक

प्रतिनिधी कोट्यवधी रुपयांच्या मेफेड्रोन तस्करी प्रकरणात गुन्हे शाखेने कोंढवा भागातून एका तस्कराला अटक केली. त्याच्याकडून दहा लाख रुपयांचे ५१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. फरार झालेला तस्कर गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो कोंढव्यात राहणाऱ्या आईला भेटायला आला असताना पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. शोएब सईद शेख (रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव […]