Home

1 min read

निंबुतच्या पोलीस पाटील पदी मनिषा गणेश साळवे.

 संपादक मधुकर बनसोडे.  निंबुत गावच्या पोलीस पाटील पदी सौ मनीषा गणेश साळवे यांची वर्णी लागली मनीषा साळवे या एफ वाय बी ए. झालेल्या असून त्यांचे शिक्षण श्री शहाजी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सुपे येथे झालेले होते पोलीस पाटील पदी निवड झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की फॉर्म भरायचे आहेत हे फार उशिरा […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे नवरात्र उत्सव निमित्त होममीनिस्टर कार्यक्रम संपन्न .

प्रतिनिधी – फिरोज भालदार श्री. तुकाई माता नवरात्र उत्सव निमित्त वडगाव निंबाळकर येथे होम मिनिस्टर चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास दीडशेच्या दर्मियान महिलांनी उपस्थितीत राहून कार्यक्रमात भाग घेतला व चांगला प्रतिसाद ही दिला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बाबूलाल पडवळकर सर यांनी केले . होममिनिस्टर आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक श्वेता खोडके यांना पैठणी […]

1 min read

सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाने बारामती तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत भरघोस यश संपादन केले

प्रतिनिधी सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाने बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या बारामती तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेत भरघोस यश संपादन केले. *१)* *१४ वयोगट कबड्डी*- तृतीय क्रमांक *१७ वयोगट कबड्डी*- तृतीय क्रमांक *१९ वयोगट कबड्डी*- तृतीय क्रमांक *१४ वयोगट खो-खो*- तृतीय क्रमांक *१९ वयोगट खो खो*- तृतीय क्रमांक *२)* […]

1 min read

काकडे महाविद्यालयात ‘हवाई दलातील सुवर्णसंधी’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन

प्रतिनिधी                सोमेश्वरनगर – येथील मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक २०/१०/२०२३ रोजी इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘हवाई दलातील (Airforce) सुवर्णसंधी’ या विषयावर विंग कमांडर आर. सचिन,कमांडिंग ऑफिसर, 6ASC मुंबई यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांनी […]

1 min read

चंदुकाका सराफ तर्फे लोणंदला दागिन्यांचं आपलं दुकान प्रदर्शन.

प्रतिनिधी विश्वासहर्ता, शुद्धता आणि कामातील सचोटी या गुणामुळे चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी संपूर्ण राज्यभर ज्वेलरी क्षेत्रात ग्राहकांच्या मनात ठसा साकारला आहे सुवर्ण अलंकाराचे अ नेक दागिने घडवत महाराष्ट्राची संस्कृती जपलेली आहे असे प्रतिपादन लोणंद च्या नगराध्यक्ष सीमा खरात यांनी केले. चंदूकाका सराफ यांनी लोणंद येथे आयोजित केलेल्या दागिन्यांचं आपलं दुकान या सोने […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी होळ चौकामध्ये हयवा डीप्पर व दुचाकीची धडक झाल्याची घटना घडली . यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारासाठी  दर्शनी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहे. दुचाकीस्वार गाडी नं MH 11 BU 1070 हा होळ रोडवरून येत असता हायवा गाडी नं MH 42 BF 0163 […]

1 min read

ओम साई इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधी बारामती -: मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहराप्रमाणे बारामती सुद्धा नवनवीन संकल्प घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ते उपक्रम “महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित (दादा) पवार” यांच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी बारामती मध्ये राबवल्या आहे. नेहमी दादा बारामतीचा विकास तसेच महाराष्ट्राचा विकास देखील करण्याचा प्रयत्न व नवनवीन गोष्टी महाराष्ट्रत तसेच बारामतीत राबवण्याचा प्रयत्न […]

1 min read

ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करा- तहसीलदार गणेश शिंदे

प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून सर्व यंत्रणांनी आचारसंहितेच्या नियमांचे पालन करत कामे करावीत, असे निर्देश तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिले. ग्रापंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसिलदार तुषार गुंजवटे, शहर पोलिस निरीक्षक दिनेश तायडे आदी उपस्थित होते. […]

1 min read

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी  पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले. पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले […]

1 min read

बारामती ! डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जि. प. प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर येथे बहुजन हक्क परिषद च्या वतीने वाचन व चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी – फिरोज भालदार भारताचे माजी राष्ट्रपती डॉ . ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त व वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर वडगाव निंबाळकर जि. प. प्राथमिक शाळा १ व २ याठिकाणी वाचन कला व चित्रकला स्पर्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने वडगाव निंबाळकर गावातील जिल्हा परिषदेचे शाळांसाठी […]