Home
गौरव अहिवळे यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा उप रुग्णालय फलटण येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी फलटण :दिनांक १९/०९/२०२३ रोजी भारतीय युवा पँथर संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. गौरव अहिवळे यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा उप रुग्णालय फलटण येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. या वेळेस भारतीय युवा पँथर संघटना. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. मंगलताई जाधव, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. लक्ष्मण काकडे ,जिल्हा उपाध्यक्ष गणेश सुर्यावंशी , महिला सातारा जिल्हाध्यक्ष सौ. […]
खंडाळा ! खंडाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीबाबतचे संभाजी ब्रिगेडचे तहसीलदार यांना निवेदन.
प्रतिनिधी- फिरोज भालदार खंडाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत खंडाळा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे खंडाळा तालुकाध्यक्ष संतोष मालुसरे, उपाध्यक्ष शौकत शेख, शिरवळ शहराध्यक्ष सुजित दगडे, लोकेश चव्हाण, सिध्देश्वर भरगुडे आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, खंडाळा तालुक्यात पीक पावसाअभावी डोळ्या देखत करपून जात […]
७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचे उद्घाटन निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते संपन्न
प्रतिनिधी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या शुभहस्ते ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ रविवार, दि.१७ सप्टेंबर रोजी समालखा (हरियाणा) येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळाच्या पावन भूमीवर करण्यात आला. जसे सर्वविदितच आहे, की यावर्षी वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २८,२९ व ३० ऑक्टोबर, २०२३ […]
कारागिलमधील द्रास युद्ध स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट; शहीदांच्या स्मृतीस अभिवादन
प्रतिनिधी ‘ऑपरेशन विजय’ मधील शहीदांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय’ पुस्तकाचे प्रकाशन द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहे, या शब्दात […]
कोतवाल पद आरक्षण सोडत २१ सप्टेंबर रोजी*
बारामती, दि.१८: तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पद सजांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय, बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदे भरण्याचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. यानुसार माळेगांव बु., जळोची, मळद, सुपे, शिर्सुफळ, सांगवी, लोणी भापकर, शिरष्णे, शिरवली, निंबुत, […]
बारामती ! मोरगाव-बारामती रोडवर, लोणी पाटी चौकात ओबीसी आरक्षण हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन .
प्रतिनिधी- फिरोज भालदार शनिवार दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी लोणी पाटी चौक मोरगाव – बारामती रोड ता. बारामती जि. पुणे या ठिकाणी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असा इशारा ओबीसी संघटनेच्या वतीने देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अशा अशायाचे निवेदन सुपा पोलीस स्टेशनचे मुख्य प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील यांना देण्यात […]
मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची या नाट्य माहितीपटाचा मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती मराठवाड्याचा मुक्ती संग्राम नव्या पिढीसमोर सचित्र यावा अशी संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती, ती आज पूर्ण झाली. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ निर्मित ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ या नाट्य माहितीपटाचा शुभारंभ मा. मुख्यमंत्री श्री. […]
सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात पर्यावरण जनजागृती विषयक निसर्ग गणेश कार्यशाळा संपन्न झाली.
प्रतिनिधी सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती पर निसर्ग गणेश कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सव हा संपूर्ण भारतीयांच्या भक्तीचे श्रद्धेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे, परंतु गणेशोत्सवाला आलेले रंजक स्वरूप मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण व ध्वनी प्रदूषणाला चालना देते म्हणून गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक व्हावा या उद्देशाने ही […]
बारामती ! सुपा पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या ५९ जनावरांचे वाचवले प्राण, ७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जात .
प्रतिनिधी – फिरोज भालदार सुपा पोलीस स्टेशन हद्दीत दि. १४/०९/२०२३ रोजी रात्रगस्त करित असताना सुपा पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक डी. डी. धुमाळ, पोलीस अमलदार के. व्हीं. ताडगे हे सुपा ते लोणी पाटी या रोडने गस्त घालत असताना पहाटे २ वा ४५ वाजताच्या दरम्यान बाबुर्डी गावच्या हद्दीत कऱ्हा नदीच्या पुलाजवळ दोन संशयित पिकप उभे असलेले […]
ज्युबिलंट भारतीया फाउंडेशन च्या वतीने श्री.बा.सा.काकडे देशमुख विद्यालयात प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न…*
प्रतिनिधी. निंबूत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात भारतीया फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार दि.१५/०९/२०२३रोजी फाउंडेशन च्या वतीने प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत इ.८वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचे एकूण चार गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटात तीन विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्य,देश,विज्ञान,जनरल नॉलेज, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रश्नांचा समावेश यामध्ये होता. सर्व […]