Home

1 min read

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत

प्रतिनिधी             महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.             सदस्य दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजारांची संख्या वाढविण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.   […]

1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी             क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करणारच. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभेत दिली. ज्या ट्विटर हॅंडलवरुन हा बदनामीकारक मजकूर प्रसारित झाला, त्याच्या चालकाची माहिती मिळण्यासंदर्भात ट्विटर इंडियाशी तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात […]

1 min read

पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे गुरुवारी वितरण

प्रतिनिधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत चौदाव्या हप्त्याचा एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून गुरुवार २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे वितरीत होणार आहे, अशी माहिती विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना निश्चित […]

1 min read

पत्रकारांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगट- मंत्री शंभूराज देसाई

प्रतिनिधी              राज्यातील पत्रकारांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य धीरज लिंगाडे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतची मागणी केली होती. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अभ्यासगटाचा अहवाल डिसेंबरच्या अधिवेशनापूर्वी घ्यावा, बाळशास्त्री जांभेकर सन्मान […]

1 min read

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित

प्रतिनिधी बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४X७ कार्यरत आहे. तसेच शेतकरी आपली तक्रार […]

1 min read

वाचकांना निखळ आनंद देणारा ‘ कणेकरी’ हरपला

प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली आपल्या लेखणीने लाखो वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपले वेगळेपण जपत महाराष्ट्राचे सांस्कृतिक क्षितीज उजळून टाकणारा अवलिया आपल्यातून निघून गेला आहे, अशा शोकपूर्ण भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.  कणेकर […]

1 min read

वीज कंपन्यातील ४३ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री यांचेशी नागपूरला वाटाघाटी

प्रतिनिधी          मा.उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस यांची महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉ.मोहन शर्मा यांनी नागपूर येथे भेट घेऊन तिन्ही वीज कंपन्यातील ४३ हजार कंत्राटी बाहयस्त्रोत व सुरक्षा रक्षकांना जे गेली १० ते १५ वर्षे सतत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत त्यांना कायम नोकरीत कसे सामावून घेता येईल अश्या प्रस्तावाचे […]

1 min read

मा.उपमुख्यमंत्री अजितदादा- पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान नगर महिला बचत गट ग्रुप आयोजित 23 जुलै रोजी भव्य आरोग्य शिबिर.

प्रतिनिधी  कृषी सहाय्य सुप्रियाताई पवार यांच्या हस्ते फित कापून शिबिरास सुरुवात केली महिलांची बी पी, शुगर, हिमोग्लोबिन ,तपासणी करण्यात आली काही आरोग्याच्या तक्रारी निरसन डॉक्टरांनी केले योग्य मार्गदर्शन महिलांना मिळाले. 2020 मध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात केली. आज समाधानकारक रिजल्ट मिळाला पहिल्या वर्षी 80 टक्के महिलांचे “एच बी “चे प्रमाण कमी होते आज ते प्रमाण […]

1 min read

बारामती विधानसभा मतदार संघात मतदार यादी पडताळणी कार्यक्रम सुरू

प्रतिनिधी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत २०१ बारामती विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी २१ ऑगस्टपर्यंत घरोघरी भेट देऊन मतदार याद्यांची पडताळणी करणार आहेत, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र […]

1 min read

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा

प्रतिनिधि बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तसेच यवतमाळ, नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पिके पाण्याखाली गेले आहेत. […]