Home

1 min read

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अमंलबजावणी, जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

प्रतिनिधी शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन  शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते त्यात आता वाढ करून […]

1 min read

मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ…! खडकाळ माळरानावर फुललेल्या फळबागेचा शेतकऱ्याला हात

प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या जिद्दीला शासनाच्या योजनांची साथ मिळाली की कसे अमूलाग्र परिवर्तन होते हे यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून, पाहून लक्षात येते. अशाच यशस्वी शेतकऱ्यांपैकी एक असलेल्या गोपाळ गजानन कदम यांनी खडकाळ माळरानावर डाळींब, सिताफळाच्या दर्जेदार फळबागा आणि कारले, कांदा, घेवडा अशा पिकांचे शिवार फुलविले आहे…. पुरंदर तालुक्यातील सटलवाडी या दीड हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या लहानशा गावातील […]

1 min read

महा-डीबीटी’ पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना २३ कोटी ७३ लाख रुपयांचे अनुदान

प्रतिनिधी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जलद गतीने व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच पोर्टलद्वारे मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महा-डीबीटी’ हे संकेतस्थळ विकसीत केले आहे. याच संकेतस्थळाच्या माध्यमातून बारामती कृषि विभागात ६ हजार ८६६ शेतकऱ्यांना २३ कोटी ७३ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी […]

1 min read

फायनान्स वाल्याने प्रलंबित हप्ता मागितल्याने‌ हप्ता घेण्याच्या कारणाने गावी बोलवुन मारहाण केली. 

प्रतिनिधी – फिरोज भालदार छोलामंडल फायनान्स मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करीत असलेल्या किसन संभाजी पवार यांनी नवनाथ भरत जांभळे रा. वासुंदे यांला छोलामंडल फायनान्स कंपनीकडून रेनॉल्ड ड्रीपर गाडी घेण्यासाठी चार लाख रुपये लोन घेतले होते व त्यातील एक हप्ता प्रलंबित असल्याने किसन पवार यांनी नवनाथ भरत जांभळे यांचे भाऊ संदीप भरत जांभळे यांच्याशी ह्या […]

1 min read

शैक्षणिक संस्थांना नॅक मुल्यांकन नोंदणीसाठी मुदतवाढ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

प्रतिनिधी नॅक मुल्यांकनबाबत येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी परीस स्पर्श योजना   राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक संस्थांना नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी नॅक मुल्यांकन करुन घेण्यासाठीची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.             शैक्षणिक […]

1 min read

महिला दिनानिमित्त महीलंसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन – (वसीम भाई बागवान – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष इंदापूर शहर)

प्रतिनिधी दोनशे ते अडीचशे महिलांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला होता,यामधे डॉक्टर, शिक्षिका अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी,कर्तबगार व कष्टकरी सन्मान नारी शक्ती महिलांचा ,तसेच गोरगरीब शेकडो महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले, 10 वी आणि 12 उत्तीर्ण झालेल्या मुलींचा सन्मान देखील करण्यात आला.  *होम मिनिस्टर स्पर्धेचे विजेते* १) अश्विनी सचिन गोळे २०२३ […]

1 min read

बारामती! निंबूत येथील अपघातामध्ये उपचारादरम्यान अपघातग्रस्ताचा मृत्यू . 

प्रतिनधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील निंबुत गावचे हद्दीत निंबुत – बंधाऱ्यावर नामे विलास तुकाराम वाबळे वय. 70 वर्षे रा. पाडेगाव मोहितेवस्ती ता. फलटण जि.सातारा ही व्यक्ती दि.2/12/2022 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास निंबुत गावच्या हद्दीत नींबुत बंधाऱ्यावरून नींबुत बाजूकडून त्यांच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल नं. एम .एच 42 यु 5201 ही स्वतः […]

1 min read

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

प्रतिनिधी            पुणे जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम (पीएन 25) लवकरच पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी 1200 मीटर रस्त्याचे, तर डिसेंबरपर्यंत 4.5 किमी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्यापचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चच्हाण यांनी सांगितले.             सदस्य संजय जगताप, छगन भुजबळ, चंद्रकांत भिंगारे आणि विरोधी […]

1 min read

रिपब्लिकन पक्ष वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू- दादासाहेब ओव्हाळ 

प्रतिनिधी सातारा: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकासाठी भारतीय संविधान दिलं आणि वंचित घटकातील लोकांना जगण्याचा मूलमंत्र दिला त्याचप्रमाणे जगण्यासाठी दिशा देणारा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए दिलेला आहे आणि त्यामुळेच रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की वंचित घटकापर्यंत रिपब्लिकन पक्षाची विचारधारा पोचवणं व चित शोषित पीडित घटकाला प्रवाह बरोबर घेऊन न्याय हक्कासाठी […]

1 min read

मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद; जुनी कचेरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार   – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

प्रतिनिधी. – छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ घोषित करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्र विधानसभा […]