Home
सध्या सुरू असलेल्या धान खरेदीमुळे 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना झाला फायदा
प्रतिनिधी. हमीभावापोटी 146960 कोटी रुपये देऊन एकूण 713 लाख मेट्रिक टन धान खरेदी करण्यात आली खरीप विपणन हंगाम (केएमएस) 2022-23 साठी सुरू असलेल्या धान खरेदीमुळे 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 01.03.2023 पर्यंत सुमारे 713 लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक धानाची खरेदी करण्यात आली आणि किमान हमीभाव म्हणून 146960 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित […]
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या सोडतीला हजर राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजनेअंतर्गत पात्र प्रस्तावातून १० मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे येथे सोडत काढण्यात येणार असून अर्जदारांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळामार्फत नव्याने थेट कर्ज योजनेअंतर्गत प्रती लाभार्थी १ लाख रुपये प्रमाणे ७० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले […]
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे खाद्यपदार्थांची विक्री करणारे खरेच आहेत का फुड लायसन धारक?.
संपादक मधुकर बनसोडे. पुरंदर व बारामती तालुक्याच्या सीमे रेषे वरती नीरा नदीच्या काठावरती नीरा शहर वसलेले आहे या निराशहरातील नागरिकांचे आरोग्य खरंच सुरक्षित आहे का?. राज्यातून परराज्यातून निरा शहरामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने अनेक तरुण येत असतात तर काही तरुण खाद्यपदार्थ बनवण्याचा व्यवसाय करतात मात्र त्यांच्याकडे फुड लायसन आहे का? याची तपासणी करण खऱ्या अर्थाने गरजेचे आहे. […]
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधी स्थळ विकास आराखड्याच्या नावात अंशत: बदल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रतिनिधी मुंबई, दि. 2 : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ मौजे तुळापूर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) शिरूर येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने दि. २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या नावामध्ये अंशतः बदल करण्यात […]
बारामती ! सांगवी येथे श्री. साई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी – फिरोज भालदार दि.२८/२/२०२३ रोजी एच. इ. इ. सोसायटीचे श्री. साई इंग्लिश मिडियम स्कूल सांगवी ता. बारामती येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते . या स्नेहसंमेलन मध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये वेगवेगळे संगीत, नाटक ,नृत्य गीत , सादर करण्यात आले. यावेळी प्रमुख […]
मु.सा.काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे सर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड.
प्रतिनिधी. मु.सा.काकडे महाविद्यालयात प्राचार्य पदावरती कार्यरत असणारे डॉ देविदास वायदंडे सर यांची आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाली. यावेळी मु.सा.काकडे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने वायदंडे सर यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या चांगल्या कामाची ही एक प्रकारे वायदंडे सर यांना मिळालेली पोहोच पावतीआहे असे देखील म्हटले जाते. […]
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन
प्रतिनिधी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत विविध प्रकल्प उभारण्याबाबत कृषि विभागाच्यावतीने ३ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता बारामती सहकारी दूध संघाच्या शरद सभागृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, सहकारी दुध संघ, कृषि उत्पन्न बाजार […]
आरटीई 25% अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी सुरु, १७ मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी-विश्वजित मुंडे.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 RTE अंतर्गत समाजातील दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळेमध्ये 25% जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या २५% जागांवर दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी बुधवार दि.01/03/2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.17/03/2023 […]
आरटीई 25% अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी सुरु, १७ मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी-विश्वजित मुंडे.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 RTE अंतर्गत समाजातील दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळेमध्ये 25% जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या २५% जागांवर दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी बुधवार दि.01/03/2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.17/03/2023 […]
मानव अधिकार फाउंडेशन भारत सरकार यांचे पुणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन व लोकशाही24 या न्यूज पोर्टल चा वर्धापन दिन संपन्न
प्रतिनिधी. पुणे जिल्हा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय बारामती येथे चालु झाले अनेक जनसामान्यांना कायद्या विषयक मोफत सल्ला देण्यासाठी मानव अधिकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महामहिम डॉ एम एल एस प्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली मानव अधिकार फाउंडेशन , भारत अंतर्गत महाराष्ट्रप्रदेश कार्यकारीणी कडून राष्ट्रीय महासचिव तथा प्रदेश अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर तसेच बारामती डिस्ट्रिक्ट कोर्ट चे दिवाणी न्यायाधीश पश्चीम विभाग […]