सोरटेवाडी ग्रामविकास पॅनेल सर्व जागांवर विजयी मात्र साजेशा विजयाला सुरुंग !
प्रतिनीधी : सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक निकाल जाहीर झालेल्या बारामती तालुक्यातील १३ पैकी बहुसंख्य ग्रामपंचायतीत सत्तांतर झालेले दिसून आले. प्रस्थापितांच्या विरोधात लोकांनी विशेष…