Home

1 min read

साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

प्रतिनिधी साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली. रोहित सुभाष मंडाळकर (वय १२, रा. महापालिका शाळेसमोर, डीपी रस्ता, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. शहर परिसरात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. रोहित सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हडपसर परिसरातील डीपी रस्त्याने निघाला होता. हँडबॉल स्टेडियमसमोर साचलेल्या पाण्यात […]

1 min read

नाश्ता बनावला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा

प्रतिनिधी महिलेने वेळेवर नाश्ता बनवला नाही म्हणून पतीने तिच्या डोक्यात हातोडा मारल्याचा गंभीर प्रकार कुर्ला परिसरात घडला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबना नाही, तर त्याने पत्नीवर चाकू व स्कू ड्रायवरनेही हल्ला केला. या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ३४ वर्षीय पत्नीला कुर्ल्यातील भा.भा. रुगणालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. आरोपीविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा […]

1 min read

निवृत्त सहायक पोलीस आयुक्तास मारहाण

प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथील सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त सय्यद अब्दुल्ला अब्दुल रहेमान कादरी (वय ६९) यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचे दोन दात पडून माकड हाडही तुटले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. ५ मे रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी ८ मे रोजी सातारा पोलीस ठाण्यात सात जणांसह इतर काहींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरदार शब्बीर […]

1 min read

प्राचार्याने मुलीची छेड काढली; तरूणांनी धो..धो…धुतले, नोकरीही गेली…

प्रतिनिधी भंडारा  बागेत खेळत असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिची छेड काढणाऱ्या एका प्राचार्याला तेथे उपस्थित तरुणांनी चांगलाच चोप दिला. एवढेच नाही तर त्यानंतर झालेल्या पोलीस कारवाईमुळे या प्राचार्याला त्याची नोकरी ही गमवावी लागली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. प्राप्त माहितीनुसार, साकोली येथील एका फार्मसी कॉलेजमध्ये प्राचार्य पदावर कार्यरत असलेला डॉ. पी. एस […]

1 min read

दामदुप्पटीचे आमिष! ‘बंटी-बबली’ने केली तब्बल साडेपाच कोटींनी फसवणूक

प्रतिनिधी कंपनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट रक्कम परत करण्याच्या आमिषाला पुन्हा शेकडो नागपूर बळी पडले. एका बंटी-बबलीने शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करीत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणासह त्याच्या पत्नी व दोन बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला आहे. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे. वासुदेव सखाराम राऊत […]

1 min read

जमिनीच्या मोहापायी सख्ख्या भावाचा काढला काटा; भावासह दोन पुतणे गजाआड

प्रतिनिधी चार गुंठे तिही अतिक्रमित जमिनीच्या वादातून लहान भावावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी आता हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहापायी माणूस कोणत्या थराला जातो, याचे प्रत्यय असलेल्या साखरखेर्डा येथील या घटनेने सिंदखेडराजा तालुका हादरला आहे. साखरखेर्डा ते मेहकर मार्गावरील सांवगी टी-पॉईंटवर टाले बंधूंचे वडिलोपार्जित शेत असून त्याच […]

1 min read

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन ज्येष्ठावर तलवारीचे वार

प्रतिनिधी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन टोळक्याने एका ज्येष्ठावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना हडपसरमधील रामटेकडी परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पंजाबसिंग फौजीसिंग कल्याणी (वय ६५, रा. रामटेकडी, हडपसर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रवीसिंग शामसिंग कल्याणी, हुकूमसिंग रामसिंग कल्याणी, रामसिंग मोहनसिंग कल्याणी, अजयसिंग हुकूमसिंग कल्याणी, ऐलानसिंग रामसिंग कल्याणी, जिंदालसिंग […]

1 min read

लाडकी प्रेयसी बोलेना, हळव्या प्रियकराचे डोके सटकले अन् त्याने दुकानच पेटवले…

प्रतिनिधी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवल्यानंतर अचानक प्रेयसीच्या जीवनात दुसरा युवक आला. त्यामुळे तिने प्रियकराशी अबोला धरला. लाडक्या प्रेयसीच्या अबोल्याने अस्वस्थ झालेल्या प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसी काम करीत असलेल्या दुकानाला थेट आग लावून टाकली. आगेत संपूर्ण दुकान जळून राख झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सेल्सगर्ल तरुणीचा प्रियकर दिसला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. प्रकाश रमेश […]

1 min read

बारामतीतील मतदान संपताच वारज्यामध्ये गोळीबार

प्रतिनिधी शहरात दोन खून झाल्याची घटना ताजी असताना बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपताच वारजे भागातील रामनगर परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. वारजे भागाचा समावेश बारामती लोकसभा मतदारसंघात होता. मतदान पार पडल्यानंतर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर परिसरात घबराट उडाली. वारजे परिसराचा समावेश बारामती लोकसभा मतदारसंघात होता. मतदान शांततेत […]

1 min read

नागरिकांनीच पकडले चोर, ‘स्मार्ट’ पोलीस पोहचले दोन तासानंतर…

प्रतिनिधी भरदुपारी चोरी करण्यासाठी दोन चोर घरात घुसले. त्यांनी घरात चोरी केली आणि पळून जाण्याच्या तयारीत असतानाच शेजाऱ्यांना चोर दिसले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. दोन्ही चोरांनी पहिल्या माळ्यावरून उड्या घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तीतील नागरिकांनी त्यांना पकडले. हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस चक्क दोन तासांनी पोहचले. त्यामुळे प्रतिसादाची विक्रमी वेळ नोंदविण्याचा नागपूर पोलिसांचा […]