Donot Miss
Latest Posts
Highlight
Popular News
चप्पल घेऊन साप लंपास
IFS परवीन कासवान यांनी ट्विटरवर एका सापाचा व्हिडिओ शेअर केला असून तो चप्पल चोर असल्याचे समोर आले आहे. रस्त्यात साप फिरत असल्याचे पाहून घाबरून एका महिलेने त्याच्याकडे चप्पल फेकली, पण दातांमध्ये चप्पल दाबून साप चिडणार हे तिला थोडेच माहीत होते.साप इतका विषारी आणि भितीदायक प्राणी आहे की त्याला पाहताच प्रत्येकजण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतो. […]
जळगाव इथे “भारताचे संविधान” या विषयावरील मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
खासदार, पालकमंत्री, आमदार, महापौर, उपमहापौर राहणार उपस्थित भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, जळगांवचा उपक्रम संविधान दिना निमित्त भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, जळगाव आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान खान्देश […]
राग मनात धरुन केला प्राणघातक हल्ला ! माळेगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.
प्रतिनिधी- फिरोज भालदार दिनांक 22- 11- 2022 रोजी आरोपी सलमान उर्फ सलीम राशिद शेख रा.शिरवली ता.बारामती जि.पुणे हा व्यक्ती आत्मशांती चिकण सेंटर चांदणी चौक सांगवी येथे जाऊन फिर्यादी सिकंदर आयुब शेख रा. वाचवस्ती रोड चांदणी चौक सांगवी ता. बारामती जि. पुणे यांच्या सखा भाऊ निसार शेख यांची पत्नी यांना चिकन मागितले असता त्यांनी सलमान उर्फ […]
बारामती- वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ (मुलांची) येथे अटल भूजल योजनेंतर्गत शालेय भूजल सप्ताह उत्साहात संपन्न
प्रतिनिधी – फिरोज भालदार महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासन पुरस्कृत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा,पुणे यांच्यावतीने *अटल भूजल योजनेअंतर्गत शालेय भूजल सप्ताह* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.१ (मुलांची) येथे आयोजित करण्यात आला होता. शालेय भूजल सप्ताह निमित्त शाळेमध्ये पाणी बचतीबाबत जागृती निर्माण होण्यासाठी निबंध,चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात […]
पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करा– पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
ग्रामीण पाणी पुरवठा व अमृत योजनेचा आढावा चंद्रपूर : पाणी पुरवठा योजना हा नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मात्र अनेक ठिकाणी योजना कार्यान्वित करण्यात आल्यावर प्रलंबित विद्युत देयकांमुळे पाणी पुरवठा बंद पडतो. तरी योजना बंद पडू नये व सर्वांना पाणी मिळावे, यासाठी जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यात याव्या, असे निर्देश पालकमंत्री […]
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे केंद्रीय जल शक्ती राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते भूमीपूजन
प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाईट गावांकरता जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या 19.71 कोटी रुपये योजनेचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय जल शक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते झाला.देशभर सुरू झालेल्या जल जीवन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्याचा निर्धार करण्यात आला असून […]
होळ – सदोबाची वाडी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ होळकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देऊन केला वाढदिवस साजरा.
प्रतिनिधी – फिरोज भालदार सदोबाची वाडी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ होळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी व त्यांच्या सहकारी मित्र यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देऊन वाढदिवसाचा कार्यक्रम पार पाडला. यामध्ये जगन्नाथ होळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद विद्यालय होळ, जि. प. प्राथमीक शाळा निरगुडवाडी, जि. प .प्राथमीक शाळा सदोबाची वाडी , जि. प. प्राथमीक शाळा कारंडे मळा, येथे शाळेला […]
अवैध वाहतूक करणाऱ्या जनावराची केली सुटका ब्रह्मपुरी पोलिसाची धाडसी कार्यवहि
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा भुज ते एकारा रोड दरम्यान अवैधरित्या गोवंश जनावरे वाहतूक होत असल्याचे गोपनीय माहितीनुसार दिनांक २१/ ११ /२०२२ रोजी रात्री एक वाजता ते सहाच्या दरम्यान पोलिसांनी सापळा रचून अवैध जनावराची वाहतूक होत असलेले दोन आयशर ट्रक वाहन एम एच ४० सीडी ४९ १७ व एम एच ४० सीडी ४० १३ […]
वडगाव निंबाळकर मध्ये पहिल्या महिला तंटामुक्ती अध्यक्षा सौ.माया मिलिंद साळवे
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये वडगाव निंबाळकर चे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून सौ. माया मिलिंद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. या पदासाठी एकूण 17 अर्ज आले होते त्यापैकी सौ.माया मिलिंद साळवे यांना सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्वांच्या एकवट्याने महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. वडगाव निंबाळकर मध्ये पहिल्या महिला तंटामुक्ती अध्यक्ष बनल्या […]
अल्पवयीन मुलांना मोटरसायकल चालवण्यास देणाऱ्या पालकाविरुद्ध खटले दाखल
प्रतिनिधी बारामती शहरामध्ये कॉलेज व महाविद्यालयांच्या समोर अनेक अल्पवयीन मुले गाड्या फिरवताना निदर्शनास येत असतात. या मुलांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना पालक त्यांना गाड्या चालवण्यास देत असतात. त्यामुळे सदरच्या विद्यार्थ्यावर कारवाई करून उपयोग नाही त्यासाठी त्यांच्या पालकांवर कारवाई करावी ही कायद्यात तरतूद आहे. तरी गेल्या दोन दिवसांमध्ये बारामती शहर वाहतूक शाखेतर्फे एकूण 18 मुलांच्या पालकांवर […]
