• Home
  • ताज्या बातम्या
  • बारामती! दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून रमजान ईद हा सण साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचा निर्णय.
Image

बारामती! दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून रमजान ईद हा सण साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचा निर्णय.

प्रतिनिधी –

मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना ओळखला जातो हा रमजान महिना दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी चालू झाला आहे .रमजान महिना मुस्लिम समाजासाठी पवित्र व (रोजा) उपवास खूप महत्त्वपूर्ण देखील मानला जातो. यावेळी बारामती तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाने रमजान महिना व रमजान ईद हा सण माननीय श्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले व संपूर्ण महाराष्ट्रावर शोकाकुल पसरला.

यानिमित्ताने बारामती तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून रमजान ईद हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचे बारामती तालुक्यातील सर्व मस्जिद ट्रस्टी ,मौलाना व प्रमुख पदाधिकारी यांच्या ठरावानुसार रमजान ईद धुमधाम मध्ये साजरी न करता नमाज पठण करून साध्या पद्धतीने साजरी करणार आहोत व हेच दिवंगत अजितदादा पवार यांना खऱ्या अर्थाने बारामती तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाकडून भावपूर्ण श्रद्धांजली राहील असे बारामती तालुका अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मुन्ना बागवान यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती तालुका अध्यक्ष संदीप बांदल यांच्याकडे एक निवेदन देऊन आपले मत व्यक्त केले.

यावेळी मुन्ना दस्तगीर बागवान ,राजू पठाण ,रहमान शेख , अजीम इनामदार, असलम मुलानी, शब्बीर मुलानी , शौकत कोतवाल हे उपस्थित होते.

Releated Posts

निंबुतमध्ये संत सोपानकाका पालखीचे उत्साहात स्वागत; लेझीमच्या तालावर संविधानाचा जागर!

​दि. १४ जुलै संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे आज मंगळवारी दुपारी ठीक ५:०० वाजता निंबुत गावामध्ये अत्यंत भक्तीमय…

ByBymnewsmarathi Jul 14, 2026

अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश.

पालखी महामार्गावरील अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट ; जखमींवर मोफत उपचार करण्याचे सूचना देऊन मृतांच्या…

ByBymnewsmarathi Jul 13, 2026

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज-नगराध्यक्ष सचिन सातव

पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-मुख्याधिकारी पंकज भुसे बारामती, दि. ११: श्री संत तुकाराम महाराज पालखीचे…

ByBymnewsmarathi Jul 11, 2026

बारामती! वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम संत गतीने चालू? ; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे यावरती दुर्लक्ष.

प्रतिनिधी- फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासनाकडून बंगला झोपडपट्टी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम चालू झाले आहे…

ByBymnewsmarathi Jul 8, 2026