Skip to main content

  • Home
  • ताज्या बातम्या
  • बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये एका रात्रीमध्ये सात जाग्यावर घरफोडी ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण .
Image

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये एका रात्रीमध्ये सात जाग्यावर घरफोडी ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

दिनांक १० मार्च २०२६ रोजी वडगाव निंबाळकर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस सात जागेवर घोरफोडी करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामध्ये एका घरातून दागिने चोरल्याचे सांगण्यात येत आहे व बाकी ठिकाणाहून घराचे कडी कोयंडे तोडून घरामध्ये प्रवेश करून आत मधील वस्तूंची उचकापाचक केली आहे. या चोरीवरून वडगाव निंबाळकर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वडगाव निंबाळकर मध्ये सात ठिकाणी चोरी झाली व या चोरीमध्ये एका ठिकाणाहून फक्त दागिने चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे . बाकी ठिकाणाहून नागरिकांमध्ये भीती कशी निर्माण होईल या हेतूने तोडफोड करून आत मधील वस्तूंची उचकापाचक केलेले आहे. या चोरीचे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला समजता त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने धाव घेतली व त्या ठिकाणची माहिती घेऊन सीसीटीव्ही फुटेज बघण्याचे काम पोलीस प्रशासनाचे चालू आहे .

पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण कोठे जात असताना पोलीस प्रशासनाला व आजूबाजूच्या आपल्या ओळखीच्या लोकांना सांगून जावे व घरातील मौल्यवान वस्तू व रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावे . वडगाव निंबाळकर पोलीस प्रशासनाकडून रात्रीचा गस्त वाढवण्यात आलेला आहे व अशाप्रकारे काही गोष्टी झाल्यास व आढळल्यास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला त्वरित संपर्क साधावे असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांकडून करण्यात आले आहे .

Releated Posts

रेगुलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; पश्चिम बारामतीतील शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी सोमेश्वरनगर : पश्चिम बारामती भागातील शेतकऱ्यांची बैठक सोमेश्वरनगर येथे पार पडली. यावेळी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज  महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

कै. बाबालाल साहेबराव काकडे – देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

प्रतिनिधी. मुगुटराव साहेबराव काकडे महावि‌द्यालय, सोमेश्वरनगर मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026