• Home
  • ताज्या बातम्या
  • श्री कन्हैय्या मित्र मंडळ, कसबा,बारामती आयोजित थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 199 वी जयंती साजरी
Image

श्री कन्हैय्या मित्र मंडळ, कसबा,बारामती आयोजित थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 199 वी जयंती साजरी

प्रतिनिधी.

:- सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री कन्हैय्या मित्र मंडळ, कसबा, बारामती आयोजित थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 199 वी जयंती साजरी करण्यात आली,आपणा सर्वाना माहिती आहे महाराष्ट्राचे लाडके नेते व बारामतीची शान म्हणून ओळखले जाणारे स्व. मा अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने सगळी कडे दुःखाचे डोंगर कोसळले आहे आमच्या वरही तिचं परिस्थिती आहे म्हणूनच कोणत्याही प्रकारचा कालवा गोंधळ Dj न लावता महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून,मूकबधिर मुलांना फळे वाटप करून व अन्नदानाचा सर्वोत्कृष्ट असा कार्यक्रम करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, यावेळी अमित बापू आगम, संतोष नेवसे पाटील, गणेश शेठ गायकवाड, योगेश शेठ हिंगणे, दिनेश शेठ गायकवाड, तुषार देवकर, राजू मुलानी,अमित आप्पा लोणकर,अभिजीत म्हैत्रे आदिसह उपस्थित होते.

Releated Posts

बारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन पुणे, दि. २९: “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ,…

ByBymnewsmarathi May 29, 2026

श्री क्षेत्र वीर येथे अभाविप बारामती आयोजित “सह्यादी स्पर्श” समर कॅम्प उत्साहात संपन्न

प्रतिनिधी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बारामती जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सह्यादी स्पर्श” हा तीन दिवसीय समर…

ByBymnewsmarathi May 25, 2026

बारामती! गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे : बारामती मुस्लिम समाजाची मागणी

प्रतिनिधी – बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक २५ मे रोजी प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) तसेच बारामती…

ByBymnewsmarathi May 25, 2026

बारामती तालुक्यात गोवंश कत्तलीचा पर्दाफाश; रक्तमिश्रित साहित्य जप्त

प्रतिनिधी. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जनावरांच्या अवैध कत्तलीप्रकरणी तीन जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या…

ByBymnewsmarathi May 20, 2026