Skip to main content

  • Home
  • ताज्या बातम्या
  • श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय, निंबुत, एस.एस.सी. बोर्ड परीक्षा विद्यालयाचा निकाल ९४.११%

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय, निंबुत, एस.एस.सी. बोर्ड परीक्षा विद्यालयाचा निकाल ९४.११%

प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२५- २६ या परीक्षेचा दि.८ मे २०२६ रोजी ऑनलाईन निकाल घोषित झाला यामध्ये श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे . विद्यालयाने ९४.११ टक्के निकाल मिळवून यश प्राप्त केले.
विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे आहे :
१. प्रथम क्रमांक – भंडलकर प्रेमराज प्रमोद – ८८.००%
२. द्वितीय क्रमांक – ननवरे यश सोमनाथ– ८६.८०%

३. तृतीय – कु.बनसोडे ऋतुजा मधूकर – ८५.८०%
शाळेतील सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी यशस्वी झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थी , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सतीशभैय्या काकडे दे.,उपाध्यक्षा मा.सौ. सुप्रियाताई पाटील, मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे., ज्येष्ठ संचालक श्री.भीमराव बनसोडे सर, यांनी अभिनंदन केले.

Releated Posts

रेगुलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; पश्चिम बारामतीतील शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी सोमेश्वरनगर : पश्चिम बारामती भागातील शेतकऱ्यांची बैठक सोमेश्वरनगर येथे पार पडली. यावेळी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज  महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

कै. बाबालाल साहेबराव काकडे – देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

प्रतिनिधी. मुगुटराव साहेबराव काकडे महावि‌द्यालय, सोमेश्वरनगर मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026