प्रतिनिधी.
कराड मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बायकोने नवऱ्याची 2 जणांना सुपारी देऊन चार चाकी ने धडकवून हत्या करण्यात आली आहे . कराड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झालेला आहे. जलसंपदा विभागामध्ये उप विभागीय असलेले मृत लक्ष्मण शिरंग मंडले वय 54 रा.मनवे ता. कराड
अगोदर कराड मध्ये ग्रामपंचायत समिती मध्ये पाणी पुरवठा मध्येअभियंता होते परंतु काही दिवसांनी त्यांची बदली ठाणे येते जलसंपदा विभागामध्ये अधिकारी म्हणून काम करत होते
6 जून रोजी सकाळी ते 5 ते 6 वाजण्याच्या च्या सुमारास आपल्या आपल्या राहत्या घरी ठाणे वरून कराड येते आले होते. व त्यांची पत्नी सौ. सुरेखा लक्ष्मण मंडले वय 36 व त्यांचे भाऊ संग्राम दिनकर चव्हाण वय 40 सुरुर पेठ वाळवा ता वाळवा
याने सुपारी 2 जणांना देऊन मृत लक्ष्मण मंडले यांची हत्या केली आहे.
हा सर्व प्रकार यशवंत हॉल समोर चार चाकी गाडी ने उडवून हत्या करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार समोर असलेल्या शिंदे हॉस्पिटल च्या सी सी टीव्ही मध्ये कैद झालेला असून
मृत व्यक्ती च्या पाठीमागून येऊन जोरात गाडीने धडकवले आहे
आणि त्या जागी संशय आरुपी ही होते . त्या गाडीतून खाली उतरून मृत व्यक्ती जवळी ची बॅग प्रलयीत केली व मृत व्यक्ती ची पत्नी कराड पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ह्या घटनेची माहिती दिली असून पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला व पोलीस घटने स्थळी जाऊन तपास करण्यात आला आणि त्या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी करताना मृत लक्ष्मण मंडले यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली
व हा प्रकार हत्या असून ही अपघात आहे हे दाखवून कट रचण्यात आला परंतु त्या सी सी टिव्ही मुळे हा प्रकार उघडीस आला व संशयित आरुपी ने बॅग नेऊन परत घटना स्थळी येऊन पाहिले
त्यांचं मूळे पोलिसांच्या लक्षात आले
कराड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दरोडे यांनी घटने स्थळी जाऊन ह्या घटने ची चौकशी करून हा सर्व प्रकार लक्षात येता च गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे व सौ सुरेखा लक्ष्मण मंडले आणि यांचे भाऊ संग्राम दिनकर चव्हाण यांना अटक केली असून अस समजण्यात आले आहे की हा सर्व कट 1 महिन्या पूर्वी रचलेला होता . व ज्या 2 जणांना सुपारी दिली होती त्यांना पकडण्यासाठी पथके तयार केलेली आहे













