मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 14 August 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान )महाविद्यालयसोमेश्वर येथे 1990 च्या बॅच कडून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 14, 2023 1 मिनिट वाचन 8,509 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

 

सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय सोमेश्वर नगर येथील एस.एस.सी १९९० बॅच च्या वतीने माजी विद्यार्थ्यांनी गरीब व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना मोफत ५१ गणवेश व शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी.इ.८वी) मार्गदर्शक ६० पुfस्तकांचा संच भेट देण्यात आला.


तसेच श्री. सुभेदार कांबळे यांनी गरजू व गरीब शालेय ११ विद्यार्थ्यांना गणवेश दिले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. अभिजीत केंजळे (संगणक तज्ञ कॅनडा), श्री. सुनील घाडगे (केंद्र समन्वयक प्राथमिक शाळा सोमेश्वरनगर), श्री. दादासाहेब गायकवाड (एस.टी. महामंडळात कार्यरत) तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य श्री. पी. बी. जगताप, पर्यवेक्षक सौ.विजया शिर्के , गणवेश वाटप नियोजन श्री.विजय शिंदे
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र झुरंगे व आभार श्री. अंकुश डोंबाळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख