प्रतिनिधी
सोमेश्वरनगर- येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. बारावी वाणिज्य या वर्गातील विद्यार्थिनी कु. धुमाळ वेदांतिका या विद्यार्थिनीला पुस्तक पालन व लेखाकर्म (Accountancy) या विषयात 99 गुण मिळाले.
*शाखा निहाय निकाल खालील प्रमाणे.*
*विज्ञान – 96 %* *वाणिज्य- 96 %*
*कला – 80.00 %* *व्यवसाय अभ्यासक्रम – 75.00 %*
*प्रथम तीन क्रमांक*
*शाखा निहाय पुढील प्रमाणे*.
*कला शाखा-*
1) कु. मुलानी सानिया इब्राहिम-73.83 %
2) कु. गायकवाड संजना जीवराज- 73.67 % 3) कु. शिंगाडे माधुरी एकनाथ – 68.17 %. *वाणिज्य शाखा*
1) धुमाळ वेदांतिका नंदकुमार- 88.50. %
2) कु. शिंदे हर्षदा सचिन – 83 %
3) कु. घाडगे राजगौरी धनंजय – 78.83 %
*विज्ञान शाखा*
1) मोकाशी अथर्व सुधीर- 76.00 %.
2) कु. जगताप ओंकार अमर – 73.83%. 3) कु. गायकवाड अनुष्का प्रशांत – 70.17%. *व्यवसाय अभ्यासक्रम*
1) चव्हाण ओम किशोर – 63.50%
2) कु. खोमणे वर्षा राजाराम 60.50%
3) शेळके निखिल राजेंद्र – 59.33 %
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख, विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे- देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव श्री सतीश लकडे व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, उपप्राचार्या जयश्री सणस, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.