मुख्य मजकुरावर जा
Saturday, 12 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 12 December 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा महिला सचिव पदी सौ. मोनाली लव भंडारे.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
December 12, 2022 1 मिनिट वाचन 8,518 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी- फिरोज भालदार

Pमानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा महिला सचिव पदी सौ. मोनाली लव भंडारे यांची या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली सौ .मोनाली लव भंडारे यांचा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने पाहुन श्री. डॉ .भगवान भाई दाठीया यांच्या सूचनेनुसार श्री. जीएम भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ. पुजा गुरव यांच्या शिफारशीवरून सौ. मोनाली भंडारे यांची पुणे जिल्हा महिला सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून सौ. मोनाली भंडारे यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल आपणावर टाकलेला विश्वास मी सार्थक करू असे मोनाली भंडारे यांनी सांगितले .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख