• Home
  • माझा जिल्हा
  • यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2024 -25 केंद्र स्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नींबूत येथे संपन्न झाल्या.
Image

यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2024 -25 केंद्र स्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नींबूत येथे संपन्न झाल्या.

प्रतिनिधी

 कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश राव काकडे, नींबूत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमरदीप, सदस्य नंदकुमार काकडे, विक्रम काकडे, मदनराव काकडे, भाऊसो कोळेकर, दैनिक पुण्यनगरी पत्रकार संभाजी काकडे, प्रमोद बनसोडे  विकास जाधव, शैलेश बनसोडे, प्रणव बनसोडे, सोनू मोरे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग  आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरदीप काकडे, व नंदकुमार काकडे.यांच्या शुभहस्ते मैदान पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

स्पर्धेत चमचा लिंबू, बेडूक उड्या ,वेशभूषा स्पर्धा, बडबडगीत गायन स्पर्धा, ५० मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी ,लंगडी, कविता गायन ,खो-खो, लोकनृत्य स्पर्धा ,भजन स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा , बुद्धिबळ स्पर्धा,लेझीम स्पर्धा या स्पर्धांचा समावेश होता

*चमचा लिंबू स्पर्धा ज्ञानेश्वरी संजय खुडे जिल्हा परिषद शाळा नींबूत

*बेडूक उडी स्पर्धा (मुले) ध्रुव अमोल जाधव जिल्हा परिषद शाळा निंबूत (मुली) पायल राजेश जगताप शाळा कोळी वस्ती

*वेशभूषा स्पर्धा जिल्हा परिषद शाळा खंडोबाची वाडी

*बडबड गीत गायन स्पर्धा जिल्हा परिषद शाळा खंडोबाची वाडी

*50 मीटर धावणे पवन निगडी जिल्हा परिषद शाळा निंबूत

*उंच उडी (मुले) अथर्व प्रमोद खंडाळे जिल्हा परिषद शाळा निंबुत (मुली) प्रांजल लकडे जिल्हा परिषद शाळा खंडोबाची वाडी

*लांब उडी स्पर्धा (मुले)अथर्व प्रमोद खंडाळे शाळा निंबूत (मुली)प्रांजल लकडे शाळा खंडोबाची वाडी

*लंगडी स्पर्धा जिल्हा परिषद शाळा गडदरवाडी

*कविता गायन स्पर्धा जिल्हा परिषद शाळा निंबूत

*खो खो (मुले) जिल्हा परिषद शाळा निंबूत

*खो खो मुली जिल्हा परिषद शाळा गडदरवाडी

*भजन स्पर्धा शाळा कोळी वस्ती

*लोकनृत्य स्पर्धा जिल्हा परिषद शाळा वाघळवाडी

*वक्तृत्व स्पर्धा कैवल्य मधुकर बनसोडे जिल्हा परिषद शाळा निंबूत

*प्रश्नमंजुषा स्पर्धा जिल्हापरिषद शाळा कोळी वस्ती

*लेझीम स्पर्धा जिल्हा परिषद शाळा निंबूत

*बुद्धिबळ स्पर्धा रणवीर शशिकांत बनसोडे जिल्हा परिषद शाळा निंबुत. या सर्व कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत नींबूत व आरोग्य विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026