• Home
  • माझा जिल्हा
  • लोणंद नगरपंचायत येथे वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त.
Image

लोणंद नगरपंचायत येथे वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त.

प्रतिनिधी.

पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी लोणंद नगरपंचायत येथे वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निषेध मोर्चा काढत भ्याड हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बापू ढावरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना.
झालेला घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला . यावेळी निषेध व्यक्त करण्यासाठी. संस्थेचे खालील पदाधिकारी सलीम शेख, अमोल बनसोडे, नितीन साळुंखे, नागेश बरकडे, चांद शेख, स्वप्निल जावळे,प्रफुल्ल जावळे, अमोल राख पसरे, सनी साळुंखे, रुपेश ढावरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, व आभार, संस्थेचे बारामती तालुका अध्यक्ष अमोल बनसोडे यांनी केले.

Releated Posts

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026