• Home
  • माझा जिल्हा
  • गौतम शहाजीराव काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भैरवनाथ मंदिरास स्पीकर सेट भेट.
Image

गौतम शहाजीराव काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भैरवनाथ मंदिरास स्पीकर सेट भेट.

प्रतिनिधी.

निंबुत गावचे युवा नेतृत्व श्री गौतम शहाजीराव काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौतम भैया काकडे युवा मंच यांच्या वतीने नींबूत येथील भैरवनाथ मंदिर येथे दोन करणे, एक मशीन, एक माईक, माइक स्टॅन्ड, असा संच उपलब्ध करून देण्यात आला आज हा संच देवस्थान कमिटीचे सदस्य विजयराव काकडे, हिंदुराव काकडे यांच्याकडे श्री गौतम काकडे यांच्या हस्ते स्फूर्ती करण्यात आला

. स्पीकर सेट उपलब्ध झाल्यामुळे देवाची आरती करण्यासाठी व ती आरती ग्रामस्थांना ऐकण्यासाठी या स्पीकर सेटचा उपयोग होणार असल्यामुळे ग्रामस्थांमधून श्री गौतमराव काकडे यांचे आभार मानण्यात आले.


यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक कर्मचारी वृंद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026