• Home
  • माझा जिल्हा
  • राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या सोशल मीडिया संघटनेच्या बारामती तालुका उपाध्यक्षपदी प्रदीप मांगडे यांची निवड
Image

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या सोशल मीडिया संघटनेच्या बारामती तालुका उपाध्यक्षपदी प्रदीप मांगडे यांची निवड

संपादक मधुकर बनसोडे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांच्या मान्यतेने
वागळवाडी येथील होतकरू युवक प्रदीप भगवान मांगडे ( दादू ) यांची बारामती तालुका सोशल मीडिया संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आज करंजेपुल येथे युगेंद्र पवार यांच्या हस्ते दादू मांगडे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या निवडीमुळे परिसरातील युवकांमधून मांगडे यांच्या वरती शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

 आपल्या कामाच्या पद्धतीमुळे दादू मांगडे यांची युवक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज असल्याचे पाहायला मिळते
दादू मांगडे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात कोविड काळामध्ये त्यांनी केलेले काम उल्लेखनीय काम म्हणून आजही त्यांच्या त्या कामाच्या आठवणी लोकांच्या डोळ्यासमोर उभे राहतात.
पक्ष संघटन वाढवण्यासाठी रात्रंदिवस काम करणार असल्याचे दादू मांगडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
आमच्या पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार या भरघोस मतांनी विजय होतील जनतेतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे असे देखील यावेळी मांगडे यांनी बोलताना सांगितले.

Releated Posts

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026