• Home
  • माझा जिल्हा
  • पुरंदर ! मावडी क.प येथील शेतामधून महावितरणचा ट्रांसफार्मर व ७० किलो तांब्याची चोरी ; अज्ञात व्यक्तीवर जेजुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल .
Image

पुरंदर ! मावडी क.प येथील शेतामधून महावितरणचा ट्रांसफार्मर व ७० किलो तांब्याची चोरी ; अज्ञात व्यक्तीवर जेजुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल .

प्रतिनिधी –

पुरंदर तालुक्यातील मावडी गावच्या हद्दीमध्ये बाप्पा चाचड यांच्या शेतामधील दिनांक १५/४/२०२४ रोजी मध्यरात्री महावितरण कंपनीच्या ३५ हजार रुपये चा ट्रान्सफर्मर व ७० किलो तांब्याच्या तारा व अंदाजे १०० लिटर ऑईल सांडून नुकसान करून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली आहे . अज्ञात चोरट्या विरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशन येथे वायरमन प्रदीप भगवान भामे यांनी भारतीय विद्युत अधिनियम १३६ ,भा द वी कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास स पो नी वाकचौकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा फौजदार लोंढे हे करीत आहेत.

Releated Posts

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026