• Home
  • माझा जिल्हा
  • पुन्हा एकदा माळेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई दोन पिस्तूल हस्तगत
Image

पुन्हा एकदा माळेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई दोन पिस्तूल हस्तगत

प्रतिनिधी.

गेले काही दिवसात माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये अशीच एक कारवाई करण्यात आली होती त्यामध्येही जिवंत काडतुसे व पिस्तूल जप्त करण्याचा जप्त करण्यात आला होता तसेच पुन्हा माळेगाव पोलीस स्टेशनच्या माळेगाव पोलीस स्टेशनची एपीआय नितीन नम हे हजर असताना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की माळेगाव बुद्रुक येथील राहुल नागराज चतुर्वेदी माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे त्याच्या जवळ अवैध रित्या गावठी पिस्तूल सह जिवंत काडतुस विक्री करण्याकरता जवळ बाळगत आहे अशी माहिती मिळतच पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले दबंग पीएसआय साळवे यांनी व त्यांच्या टीमने सापळा राचुन दोन पंचांचं सह आरोपीस रंगेहात पकडले व ठोकले‌ बेडे आरोप विरुद्ध भारतीय शस्त्र कलम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पीएसआय तुषार भोर करीत आहेत.

प्रतिनिधी अक्षय थोरात बारामती पुणे

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026