• Home
  • माझा जिल्हा
  • महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी वॉटर कप स्पर्धेत श्री भैरवनाथ पाणी वापर संस्था निंबुत . या संस्थेची संस्थेची निवड
Image

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी वॉटर कप स्पर्धेत श्री भैरवनाथ पाणी वापर संस्था निंबुत . या संस्थेची संस्थेची निवड

प्रतिनिधी.

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी वॉटर कप स्पर्धा महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी पुणे जिल्हयातुन ३ संस्था पात्र झाल्या आहेत त्यामध्ये निंबुत येथील श्री भैरवनाथ पाणी वापर संस्था निंबुत ता. बारामती जि. पुणे या संस्थेची निवड झाली असुन प्राथमिक फेरी अंतर्गत संस्था पात्र झाली आहे. महाराष्ट्र शासनाकडुन समन्वयक म्हणुन श्री विष्णु खेडेकर साो व अरूण भगत साो यांची व्दिसदसीय कमेटी भेटीसाठी आली होती. त्यावेळी पिंपरा शाखाधिकारी श्रीमती रूपाली मुळे साो, श्री दत्तात्रय शिंदे साो, श्री गोपीचंद धुमाळ साो, संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रदिपकुमार काकडे संचालक श्री कुमारआण्णा काकडे, श्री सतिश लकडे सर, श्री विलासराव दत्तत्रय काकडे, श्री संपतदादा लकडे, श्री हनुआबा काकडे श्री मधुकर बनसोडे, जुम्मन सय्यद, भरतराव काकडे,, संचालीका भारतीताई काकडे, ज्योतीताई काकडे, तोफीक सय्यद, शंकरराव निकाळजे तसेच सभासद उपस्थित होते संस्थेचे सचिव श्री मदनराव काकडे यांनी प्रास्ताविक व आभार मानले संस्थेचे अध्यक्ष श्री सतिशभैय्या काकडे व प्रमोदकाका काकडे यांनी फोनवरून संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026