• Home
  • माझा जिल्हा
  • पुरंदर ! मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर व बदलापूर घटनेचा निरा येथील मुस्लिम समाजाचे वतीने निषेध व्यक्त .
Image

पुरंदर ! मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर व बदलापूर घटनेचा निरा येथील मुस्लिम समाजाचे वतीने निषेध व्यक्त .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

मुस्लिम समाजाचे पैगंबर मोहम्मद स.अ.स यांच्या बद्दल रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी पंचाळे ता. सिन्नर जि. नाशिक या ठिकाणी सप्ताह दरम्यान प्रवचनामध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे वक्तव्य करून दोन जातीयमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम व मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्याने याचबरोबर बदलापूर येथे झालेल्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त करण्यात येत आहे .

याचबरोबर सर्व निरा पंचकृषितील मुस्लिम समाजाकडून निरा पोलिस स्टेशन येथे निवेदन देत दोन्ही घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला व रामगिरी महाराज यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून अटक करावे अशी मागणी समस्थ निरा मुस्लिम समाजाकडून निवेदनामध्ये करण्यात आली आहे .

Releated Posts

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026