• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर चे संचालक प्रवीण कांबळे यांचा राजीनामा! घरगुती कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती. मात्र परिसरामध्ये वेगळ्याच चर्चेला उधाण.?
Image

सोमेश्वर चे संचालक प्रवीण कांबळे यांचा राजीनामा! घरगुती कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती. मात्र परिसरामध्ये वेगळ्याच चर्चेला उधाण.?

प्रतिनिधी.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण कांबळे यांनी आज घरगुती कारणास्तव राजीनामा देत असल्याचे समजत आहे.
मात्र वास्तविक परिस्थिती काही वेगळीच असल्याची चर्चा स्थानिकांमधून होत आहे.?
कांबळे यांचे संस्थे बाबतीत काही गैरवर्तनाचे प्रकार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावरती गेल्यामुळे कांबळे यांना त्वरित राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे देखील सूत्रांकडून समजते.
नक्की असे कोणते कारण घडले होते की तीन वर्षांमध्येच संचालक प्रवीण कांबळे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागला अशा अनेक चर्चांना सध्या सोमेश्वर परिसरामध्ये उधाण आलेले आहे.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026