• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! वडगांव निंबाळकर मध्ये गावांची दिशा दर्शविणाऱ्या फलकाची दूरअवस्था ; पी डब्ल्यू डी प्रशासनाचे दुर्लक्ष .
Image

बारामती ! वडगांव निंबाळकर मध्ये गावांची दिशा दर्शविणाऱ्या फलकाची दूरअवस्था ; पी डब्ल्यू डी प्रशासनाचे दुर्लक्ष .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील राजे उमाजी नाईक चौक या ठिकाणी मागील वीस दिवसांपूर्वी गावांची दिशा दर्शविणारा फलक पडला आहे . मात्र या फलकाकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे . हा फलक ( बोर्ड ) मूळ निरा – बारामती रोडवर असून या रोडवरून या चौकातून चार रस्ते फुटत आहेत आणि हे आतील गावांचे रस्ते आहेत. हा फलक पडल्याने नागरिकांना गावे शोधण्यासाठी दिशाभूल होताना दिसत आहे .

ह्या गावांची दिशा दर्शविणारा फलक पडल्याने बाहेरील गावावरून येणाऱ्या नागरिकांना हे रस्ते कुटे जात आहेत हे माहीत पडत नसल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची दिशाभूल होत आहे . हा फलक पडला आहे म्हणून संबंधित पी डब्ल्यू डी प्रशासनाला वारंवार सांगून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे . नागरिकांची दिशाभूल होत असल्याने हा फलक लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी वडगाव निंबाळकर ग्रामस्थ संबंधित प्रशासनाकडे मागणी करत आहेत .

Releated Posts

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026