• Home
  • माझा जिल्हा
  • श्री शिवाजीराव काकडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
Image

श्री शिवाजीराव काकडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी.
महाराष्ट्रातील नामांकित  आचार्य अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड पुणे बारामती यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल तसेच लोकसभागातून शाळेचा विकास लोकसहभागातुन करून घेणे अशा अनेक विविध उपक्रमाबद्दल दरवर्षी दिल्या जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे कार्यालयात अधीक्षक श्री शिवाजीराव काकडे देशमुख यांना  बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी आचार्य अकॅडमी मुक्ती मुख्य शाखा विद्या प्रतिष्ठान शेजारी बारामती दुपारी 3-00 वाजता आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी आचार्य अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मुटकुळे सर ” तसेच श्री फरांदे सर श्री निलेश बनकर सर श्री देवकर सर श्री टेकावडे सर श्री प्रवीण ढवळे सर श्री कापरे सर चांडाळ चौकटीचे श्री रामभाऊ जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते सन 2016 -17 साली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच पुरंदर तालुका गुणवंत कर्मचारी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहेत

Releated Posts

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026