प्रतिनिधी
कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश राव काकडे, नींबूत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमरदीप, सदस्य नंदकुमार काकडे, विक्रम काकडे, मदनराव काकडे, भाऊसो कोळेकर, दैनिक पुण्यनगरी पत्रकार संभाजी काकडे, प्रमोद बनसोडे विकास जाधव, शैलेश बनसोडे, प्रणव बनसोडे, सोनू मोरे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरदीप काकडे, व नंदकुमार काकडे.यांच्या शुभहस्ते मैदान पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
स्पर्धेत चमचा लिंबू, बेडूक उड्या ,वेशभूषा स्पर्धा, बडबडगीत गायन स्पर्धा, ५० मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी ,लंगडी, कविता गायन ,खो-खो, लोकनृत्य स्पर्धा ,भजन स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा , बुद्धिबळ स्पर्धा,लेझीम स्पर्धा या स्पर्धांचा समावेश होता
*चमचा लिंबू स्पर्धा ज्ञानेश्वरी संजय खुडे जिल्हा परिषद शाळा नींबूत
*बेडूक उडी स्पर्धा (मुले) ध्रुव अमोल जाधव जिल्हा परिषद शाळा निंबूत (मुली) पायल राजेश जगताप शाळा कोळी वस्ती
*वेशभूषा स्पर्धा जिल्हा परिषद शाळा खंडोबाची वाडी
*बडबड गीत गायन स्पर्धा जिल्हा परिषद शाळा खंडोबाची वाडी
*50 मीटर धावणे पवन निगडी जिल्हा परिषद शाळा निंबूत
*उंच उडी (मुले) अथर्व प्रमोद खंडाळे जिल्हा परिषद शाळा निंबुत (मुली) प्रांजल लकडे जिल्हा परिषद शाळा खंडोबाची वाडी
*लांब उडी स्पर्धा (मुले)अथर्व प्रमोद खंडाळे शाळा निंबूत (मुली)प्रांजल लकडे शाळा खंडोबाची वाडी
*लंगडी स्पर्धा जिल्हा परिषद शाळा गडदरवाडी
*कविता गायन स्पर्धा जिल्हा परिषद शाळा निंबूत
*खो खो (मुले) जिल्हा परिषद शाळा निंबूत
*खो खो मुली जिल्हा परिषद शाळा गडदरवाडी
*भजन स्पर्धा शाळा कोळी वस्ती
*लोकनृत्य स्पर्धा जिल्हा परिषद शाळा वाघळवाडी
*वक्तृत्व स्पर्धा कैवल्य मधुकर बनसोडे जिल्हा परिषद शाळा निंबूत
*प्रश्नमंजुषा स्पर्धा जिल्हापरिषद शाळा कोळी वस्ती
*लेझीम स्पर्धा जिल्हा परिषद शाळा निंबूत
*बुद्धिबळ स्पर्धा रणवीर शशिकांत बनसोडे जिल्हा परिषद शाळा निंबुत. या सर्व कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत नींबूत व आरोग्य विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले