• Home
  • खेळ
  • शेंङकरवाङी कुस्ती आखाङ्याचा फायनल कुस्तीचा मानकरी पै ऋषिकेश शेंङकर शेंङकरवाङी व पै ऋषी शिंदे मगरवाङी
Image

शेंङकरवाङी कुस्ती आखाङ्याचा फायनल कुस्तीचा मानकरी पै ऋषिकेश शेंङकर शेंङकरवाङी व पै ऋषी शिंदे मगरवाङी

प्रतिनिधी

हनुमान जन्मोउत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात नामांकित पैलवानांनी उपस्थिती दाखवून सहभाग नोंदविला.

शेंङकरवाङीतील हनुमान जन्मोउत्सव अनेक कार्यक्रम आयोजित करून ग्रामस्थ साजरा करत आसतात.

हरिपाठ सप्ताह, भारूड, व्याख्यान, लोकनाट्य तमाशा, कुस्ती मैदान आश्या अनेक कार्य क्रमाचे आयोजन केले होते.

समस्त ग्रामस्थ शेंङकरवाङी यांनी आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात जंगी कुस्त्या पार पङल्या.

नवनाथ कुस्ती केंद्र मगरवाङी वस्ताद राम घोरपङे यांनी कुस्त्यांची जोङ लावून दिली.

नवनाथ कुस्ती केंद्र मगरवाङी मल्ल दरवर्षी आखाड्यात उपस्थिती दाखवून कुस्ती आखाड्याची शोभा वाढवतात.

पुणे पिंपरी चिंचवडचे उधोजक चांगदेव धुर्वे यांचे व शेंङकरवाङीतील दानशूर ग्रामस्थांचे वैयक्तिक इनाम देऊन कुस्ती आखाङ्याला दरवर्षी मोलाचे योगदान लाभते.

तसेच राजहंस पतसंस्था करंजे उपाध्यक्ष विलासराव (नाना) शेंङकर उत्कृष्ट कुस्ती आखाड्याचे सूत्रसंचालन करतात.

कुस्ती आखाड्यात 1000 ते 2000 पर्यत इनामी कुस्त्या झाल्या.दिवसेंदिवस शेंङकरवाङी यात्रा कुस्ती आखाङा कुस्तीगीर शौकीन व मल्लांना प्रोत्साहन देऊन योग्य रितीने पार पङत आसतो.शेंङकरवाङी आखाङ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पराभूत पैलवान यांचा देखील इनाम देऊन सन्मान केला जातो.

पुढील वर्षांपासून लाल मातीतील कुस्ती मैदान भरवण्याचा शेंङकरवाङी ग्रामस्थांचा मानस आहे.

कुस्ती मैदानात शेवटची फायनल कुस्ती 15000 इनाम देऊन लावण्यात आली होती.

वङगांव पोलीस स्टेशनचे अधिकारी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गङबङ धिंगाणा होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

मैदानात पंच म्हणून किरण शेङकर,प्रभाकर शेंङकर, हनुमंतराव शेंङकर, निखिल शेंङकर, प्रदिप शेंङकर यांनी काम पाहिले

तसेच निवृत्ती (बिंट्टूआण्णा)शेंङकर, रूपचंद(बापू)शेंङकर,महेशकाका शेंङकर,सुभाषराव शेंङकर,शिवाजीराव शेंङकर,सुनिल शेंङकर, बाबू शेंङकर, मच्छिंद्र शेंङकर, मयूर शेंङकर, यांनी नियोजन केले.

Releated Posts

Hsksbgsnh

Hzjkshysjvgzkbsv

ByBymnewsmarathi Sep 28, 2024

बारामती ! दिव्यांग शरीर सौष्ठव स्पर्धे मध्ये प्रितम जाधव ची महाराष्ट्र श्री मध्ये निवड .

प्रतिनिधी – फिरोज भालदार शिक्षण प्रसारक मंडळ पुणे २ नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय पुणे २…

ByBymnewsmarathi Jan 12, 2024

सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान

प्रतिनिधी महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदाच्या चीत करत मैदान…

ByBymnewsmarathi Nov 10, 2023

काकडे महाविद्यालयात रंगला कुस्तीचा थरार

प्रतिनिधी सोमेश्वरनगर :- सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा अंतरमहाविद्यालयीन मुलांच्या…

ByBymnewsmarathi Oct 31, 2023