सोमेश्वर यंदाही राखणार उच्चांकी ऊस दराची परंपरा — श्री. पुरुषोत्तम जगताप
प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री व सोमेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. गाळप हंगाम सन २०२५-२०२६ साठी कारखान्याची एफ.आर.पी. प्रति मेट्रिक टन रु. ३,२८५/- इतकी निश्चित झाली असून, कारखान्याने कायमच एफ.आर.पी. पेक्षा जादा ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या हंगामातही उच्चांकी ऊस दर […]
Continue Reading