माझा जिल्हा
तब्बल ३० वर्षानंतर एकत्र येत भोर येथील बी.एड महाविद्यालयाच्या सन १९९३-९४ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित “स्नेहमेळा “अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला!
भोर प्रतिनिधी. रविवार दिनांक २१/७/२०२४ रोजी गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने भोर येथील…
