माझा जिल्हा
अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांची प्रलंबित विशेष पदभरती प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी – मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी.
एका महिन्याच्या आत जाहीरात प्रसिध्द करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन. राज्यातील अनुसुचित जमातीची वर्ग १ ते ४…
