मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 20 November 2026

श्रेणी

माझा जिल्हा

माझा जिल्हा

महसूल सेवक आंदोलनाचा शासकीय सेवांवर परिणाम ; नागरिकांची होत आहे गैरसोय ” प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नागरिकांची मागणी.

प्रतिनिधी – महसूल सेवक पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय चतुर्थ वेतन श्रेणीचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नागपूर येथील…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

पंचायत समिती सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर

प्रतिनिधी. पुणे, दि.९: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

मेहरूण स्मशानभूमीत अमानवी अस्थिचोरी — “सोने नको, फक्त आईच्या अस्थी परत करा

प्रतिनिधी. जळगाव शहराजवळील मेहरूण परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, स्मशानभूमीतून वृद्ध महिलेच्या अस्थी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

सोमेश्वरच्या सभासदांच्या खात्यावरती अंतिम बिल जमा.

प्रतिनिधी. गाळप हंगाम २०२४-२०२५ साठी कारखान्याकडे गळीतासाठी पुरविलेल्या ऊसाचे अंतिम बील रु.२२६/- प्रती टन प्रमाणे सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत कार्यक्रमाचे

प्रतिनिधी.  समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत कार्यक्रमाचे १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता कवीवर्य मोरोपंत सभागृह, इंदापूर रोड,…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

नींबुत च्या सतीश काकडे यांचा नादच खुळा अजित पवारांना विधानसभेला दिले भरभरून मतदान खुश होऊन स्वखर्चाने सतीश काकडे यांनी नींबूत मधील 726 महिलांना घडवली विविध ठिकाणी धार्मिक सहल.

प्रतिनिधी. दिलेला शब्द पाळणारा माणूस कसा असावा तर नींबूत च्या सतीश काकडे यांच्यासारखा तो असावा असं म्हणणं वावगं…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

ग्रामपंचायत च्या हॉलमध्ये वाढदिवस केला साजरा. कार्यालय जनतेसाठी की पार्टीसाठी. अमित बगाडे

संपादक मधुकर बनसोडे. बारामती : लोकांच्या अडचणी सोडविण्याऐवजी ग्रामपंचायतीचे कार्यालयच जल्लोषाचे ठिकाण बनले आहे, असा संतापजनक प्रकार जळगाव…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

साहेबराव दादा विविध कार्यकारी विकास सोसायटीची 114 वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत.

प्रतिनिधी. नींबूत येथील साहेबराव दादा विविध कार्यकारी विकास सोसायटीची 114 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज नींबूत येथे बाबा…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

बारामती! अझरुद्दीन तांबोळी यांची अल्पसंख्यांक विभाग प्रदेश संघटक सचिव पदी निवड.

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील चोपडज येथील अझरुद्दीन बशीर तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)अल्पसंख्यांक…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

बारामती ! होळ गावचा कारभार तरुण पिढीकडे सुपूर्त ; होळ गावच्या सरपंच पदी सूरज कांबळे यांची बिनविरोध निवड .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील होळ गावच्या सरपंच पदी सुरज कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.…

mnewsmarathi 1 year