संत निरंकारी मिशनकडून मानव एकता दिनानिमित्त देशव्यापी रक्तदान अभियान संपन्न…

प्रतिनिधी देशभरात ५०,००० हून अधिक यूनिट रक्त संकलित, गंगाधाम पुणे येथे ११८० निरंकारी भक्तांनी केले रक्तदान रक्तदानातून तयार होतात रक्ताची नाती – निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज गंगाधाम, पुणे २४ एप्रिल, २०२३ – ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नसून मानवीयतेचा असा एक दिव्य गुण आहे जो योगदानाची भावना दर्शवितो आणि त्यातून रक्ताची नाती निर्माण […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन .

वडगाव निं प्रतिनिधी- फिरोज भालदार आता सध्या रमजानचा महिना चालू आहे . मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना हा ओळखला जातो . यामध्ये मुस्लिम बांधव हे महिनाभर उपवास ठेवत असतात .हा उपवास ठेवण्याचा वेळ सकाळी साडेचार च्या आत मध्ये जेवायचे व ते दिवसभर न पाणी पिता न जेवता उपाशी राहणे व संध्याकाळी सात वाजता […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात आनंदात साजरी .

वडगाव निं.प्रतिनिधी – फिरोज भालदार भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची १३२ वी जयंती वडगाव निंबाळकर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव निंबाळकर पंचशील मित्र मंडळ यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले . १५ एप्रील रोजी जयंती निमित्त भव्य अशी मिरवणूक […]

Continue Reading

चंदूकाका सराफ अँड सन प्रा. लि. व मिलिंद तरुण मंडळ आयोजित खेळ पैठणीचा.

  प्रतिनिधी. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. व मिलिंद तरुण मंडळ निंबुत   यांच्यावतीने खेळ पैठणीचा म्हणजेच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी अनुक्रमे पहिल्या क्रमांकासाठी पैठणी साडी, दुतीय क्रमांकासाठी सोन्याची नथ, तृतीय […]

Continue Reading

निंबुत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

संपादक मधुकर बनसोडे. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात निंबूत येते साजरी करण्यात आली. मिलिंद तरुण मंडळ च्या सर्व सदस्य पदाधिकारी यांनी अस्थिस्मारक जेजुरी येथून धम्मज्योत पायी नींबूत येथे आणली होती निंबुत मध्ये धम्म ज्योतीचे आगमन सकाळी नऊ वाजता झाले. यावेळी ढोल, ताशा,हलगी, या पारंपारिक वाद्यांचा वापर […]

Continue Reading

बारामती! महात्मा ज्योतीराव फुले जयंती निमित्त वडगाव निंबाळकर येथे नाट्य कार्यक्रम व जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन .

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ता.बारामती येथे क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९७ जयंतीनिमित्त दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी श्री संत सावता माळी देवस्थान प्रांगण वडगाव निंबाळकर येथे प्रबोधन एकपात्री नाट्य परिषद पुणे निर्मित मी महात्मा फुले बोलतोय हे नाट्य सादर करण्यात आले. याचे लेखक व सादर करते नट श्रेष्ठ कुमार […]

Continue Reading

शिंगणापूरहून मागारी फिरलेल्या शिवभक्तान साठी थंड पाणी सरबत वाटप करण्यात आला . 

 इंदापूर. प्रतिनिधी गजानन टिंगरे वालचंदनगर येथे पर्यावरण व प्रदूशण रक्षण संस्थेच्या ऊपक्रमाचा शिवभक्ताना चांगला लाभ झाला . शिंगणापूरची यात्रा ऊरकून परतणार्या कावडींच्या शिव भक्तांना थंड पाणी तसेच रसना सरबत वाटप करण्यात आला . याचा लाभ दिड ते दोनहजार लोकांनी घेतला .शिंगणापूरहून परतताना घराच्या ओढीने निघालेले रखरखत्या ऊन्हात ट्रँक्टर ,टेंपो ,टुव्हीलर ,खाजगी गाड्यांच्या रांगा लागतात . […]

Continue Reading

स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन*

वेल्हे: प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज सोमवारी ३ एप्रिल रोजी सिंहगड पायथ्याच्या पुणे -पानशेत रस्त्यावरील निगडे मोसे येथील शिवशंभू शिल्प सृष्टीत छत्रपती शिवाजी महाराज यांना पारंपारिक रिवाजात अभिवादन करण्यात आले. रायरेश्वर शिवपिठाचे शिवाचार्य सुनिलस्वामी जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे पारंपारिक पुजन करून शिव वंदना करण्यात आली. खडकवासला विधानसभा भाजप ओबीसी आघाडीचे […]

Continue Reading

कोविड- १९ व Influenza आजारांकरिता उपाययोजना व घ्यावयाच्या काळजीबाबत

प्रतिनिधी- कोमल काळे सदयस्थितीत महाराष्ट्र राज्यात वाढत असलेल्या Seasonal Influenza आजार आणि कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी व उपाययोजना राबविणेकामी मा. सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक सचिव- २ / कोविड-१९/३८४/२०२३ दि. ३१/३/२०२३ अन्वये आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करणेबाबत सूचित केलेले आहे. कॉविड- १९ व Influenza ची लक्षणे ही श्वसन […]

Continue Reading

सातारा जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासू लागली , उन्हाची तीव्रता वाढू लागली

दहिवडी प्रतिनिधी कोमल काळे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील अनेक भागात जस जशी उन्हाची तीव्रता वाढू लागली तस तशी पाण्याची टंचाई भासू लागली माण तालुक्यातील नवलेवाडी, सत्रेवाडी येथे पाणी टंचाई आत्तापासूनच जाणवू लागली आहे त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यामुळे ग्रामस्थांनी माण खटाव चे नेते शेखर भाऊ गोरे यांच्याकडे पाण्याच्या टँकरची मागणी करता […]

Continue Reading